उपनगरांमध्ये मंगळवारी पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचले. परिणामी, नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून पायपीट करत प्रवास करावा लागला.
मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत पुढील दोन-तीन दिवस हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.विश्रांती घेतलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून…