Maharashtra Weather Alert : मुंबई, पुण्यात पुढील दोन दिवस ‘कोसळधार’; १० जुलैपासून पाऊस राज्यात धरणार जोर ११ जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात ९ जुलैपासून पाऊस होणार असून, ११ जुलैला… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 8, 2021 12:47 IST
मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह? झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात हायकमांडकडे तक्रार! मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या आधीच मुंबई काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दिसू लागला आहे. हेे प्रकरण थेट पक्षाध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत गेलं आहे! By लोकसत्ता ऑनलाइनJune 18, 2021 14:12 IST
मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने पकडला जोर… पश्चिम महाराष्ट्रात दमदार हजेरी… पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 18, 2021 09:27 IST
पुढील २ दिवस मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती कोकण किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2021 19:41 IST
Video : मुंबईत घरासमोर पार्क केलेली कार बुडाली; व्हिडीओ व्हायरल, मीम्सचा धुमाकूळ मुंबईत विहिरीत बुडालेल्या कारचा विषय सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरतोय… कार बुडतानाचा व्हिडीओही झाला प्रचंड व्हायरल By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 13, 2021 21:28 IST
मुंबई-ठाण्यासह रायगड, रत्नागिरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 20:35 IST
“यांचं म्हणजे, नाचता येईना अंगण वाकडं, रांधता येईना…”, प्रविण दरेकरांचा शिवसेनेवर पलटवार! मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाणी साचल्यानंतर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2021 15:51 IST
मुंबईच्या पावसावर चित्रा वाघ यांची कविता; मुख्यमंत्र्याना लगावला टोला मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 9, 2021 21:26 IST
“आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?”; दरेकरांचा अनिल परब यांना सवाल! “पुन्हा एकदा ‘मुंबईची तुंबई झाली’, मुंबईत पाणी भरवून दाखवलं!”, असा टोला देखील लगावला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 18:11 IST
Mumbai rains: मुंबईसह कोकण किनारपट्टीत रेड अलर्ट जारी पुढचे चार ते पाच दिवस पावसाचा धुमाकूळ सुरुच राहणार असा हवामान विभागाचा अंदाज By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 17:08 IST
“…पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला” केशव उपाध्येंनी केली टीका ; पहिल्याच पावासात मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचल्यावरून साधला आहे निशाणा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 15:34 IST
“महापालिकेचा ५ वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”, नालेसफाईवरून आशिष शेलारांचा गंभीर आरोप! मुंबईत पहिल्याच पावसात नालेसफाईच्या दाव्यांची दाणादाण उडाल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी त्यावर खोचक टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 9, 2021 15:52 IST
शिरांमध्ये अडकलेले घाण कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितलं ‘हे’ खास पेयं, येणार नाही हार्ट अटॅक!
तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार
Asia Cup 2025: ‘भारताशी इतर संघांनी क्रिकेट खेळू नये’, ट्रॉफीवादानंतर कामरान अकमलचं आवाहन; जय शाह यांचा उल्लेख करत म्हणाला…
8 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन कोणत्या पदार्थांमध्ये असते? वाचा ‘या’ २० पदार्थांची तज्ज्ञांनी दिलेली यादी
IND vs PAK: “अरे सगळं नाही सांगायचंय…”, सूर्यादादा ड्रेसिंग रूममध्ये शिवम दुबेला असं का म्हणाला? कोण ठरला इम्पॅक्ट प्लेअर? पाहा VIDEO
शिरांमध्ये अडकलेले घाण कोलेस्ट्रॉल झटक्यात पडेल बाहेर; माधुरी दीक्षितच्या नवऱ्यानं सांगितलं ‘हे’ खास पेयं, येणार नाही हार्ट अटॅक!