Page 1100 of मुंबई News

कंपनीने एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी ८ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

गेल्या ५६ वर्षांपासून भारतात राहणाऱ्या, पण युगांडामध्ये जन्मलेल्या आणि मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या, तसेच कागदपत्रांअभावी अचानक देशविहीन झालेल्या महिलेने नागरिकत्व…

महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे, असेही ते म्हणाले.

प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेले पाच लाख रुपये किंमतीचे दागिने आरसीएफ पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये तपास करून वृद्ध महिलेला परत मिळवून दिले.

मुंबईत करोनाबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाली असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये मृतांचे प्रमाण मात्र जवळपास दुपटीहून अधिक वाढले आहे.

दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटल्याने शुक्रवारी ८ जुलै रोजी परळ, शिवडी, नायगाव, वडाळा परिसराचा भाग असलेल्या एफ दक्षिण आणि एफ…

येत्या दोन-वर्षांत मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गांवर टप्प्याटप्प्याने २३८ वातानुकूलित लोकल दाखल होणार आहेत.

प्रसिद्ध गायक सिद्धु मुसावाला यांच्या हत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींना धमक्या देण्याचे सत्र सुरूच आहे.

मुंबईत नव्याने सुरू होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्रे दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबईच्या अंधेरी एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे.

मुंबई येथील आयआयटी संकुलामध्ये जातीविषयक सर्वसमावेशक विचार रुजविण्याच्या उद्देशाने जातीय आणि वांशिक भेदभावाबाबत जनजागृती करणारा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

पवईमधील हिरानंदानी परिसरातील हायको सुपर मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास आग लागली. काही क्षणातच ही आग भडकली.