Page 12 of मुंबई News

कलिना, सांताक्रूझ येथील मौजे कोलेकल्याण येथील म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ८००० चौरस मीटर जागेवर लवकरच टेनिस कोर्ट आणि त्यासाठी आवश्यक सुविधा…

मुंबई शहरातील गुन्हेगारी २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये ३५ टक्क्यांनी कमी झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दररोज पहाटे नाशिकहून रेल्वेने निघालेल्या काही महिला हातात भाताच्या लोंबी आणि सोनालूच्या फुलांच्या जुड्या घेऊन दसऱ्यानिमित्त दादर फुलबाजारात दाखल होत…

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल – रोहा मार्गावरील सोमटणे, आपटा आणि जीते स्थानकांवर ‘कवच’ची नुकतीच यशस्वी चाचणी केली.

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पायाभूत प्रकल्पांच्या मंजुऱ्यांचा सपाटा लावून ‘इन्फ्रामॅन’ म्हणून ओळख मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता हेच प्रतिमासंवर्धन प्रतिमाहनन ठरू…

गेल्या वर्षी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित अमलीपदार्थ प्रकरणात पारपत्रासंदर्भातील जामिनाची अट शिथिल करण्याची अभिनेत्री रिया चक्रवर्तीची मागणी उच्च न्यायालयाकडून…

देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता आणखी नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यातील कर्करोगाच्या वाढत्या गंभीरतेकडे पाहता उपचार, मनुष्यबळ व संशोधन यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या विविध भागात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना संस्थात्मक फेरीदरम्यान महाविद्यालयात प्रवेश घेता आला नाही.

महाराष्ट्रातील सुमारे १० हजार होमिओपॅथी डॉक्टरांनी आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केला आहे.

यंदा नैत्रत्य मोसमी वाऱ्यांनी २९ जून रोजी संपूर्ण देश व्यापला. साधारणपणे ८ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा…