Page 19 of मुंबई News

केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशभर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस साजरा करण्यात येत आहे.

जोगेश्वरी पोलिसांनी बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागिरकांना ताब्यात घेतले असून त्यांना भारतातून हद्दपार करून बांगलादेशात पाठवण्यात येणार आहे.

पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने कारागृहातील तुरुंग रक्षकावर हल्ला केला.

मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांना आरोग्य स्वयंसेविकांइतका बोनस किंवा सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा प्रस्ताव २०२२ पासून प्रलंबित आहे.

पीडित मुलगी पूर्व उपनगरात वास्तव्यास असून आरोपी याच परिसरातील राहणारा आहे.

मागील काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

नाशिक-मुंबई महामार्गावरील माजीवडा वडपे, ठाणे महामार्गाच्या रुंदीकरणाचे, काँक्रीटीकरणाचे काम निकृष्ट असल्याने एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून एका उपअभियंत्याला निलंबन करण्यात आले.

कुलाबा येथील मस्कारा कलादालनातील प्रदर्शनात चित्रातून हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्र मांडण्यात आल्याने चित्रकार आणि कलादालनाच्या मालकाविरोधात धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी गुन्हा…

मुंबई खादी ग्रामोद्योग असोसिएशन (कोरा केंद्र) या खासगी ट्रस्टला दिलेला सुमारे ३९ एकर भूखंड अटी-शर्तींचा भंग केल्याप्रकरणी परत घेण्याचा आदेश…

अखेर मोतीलाल नगरमधील रहिवाशांना म्हाडाने दिलासा दिला असून वाढीव सेवाशुल्काचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

मुंबईत सामान्यांसाठी फक्त १४७४ घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. याशिवाय मुंबईत गिरणी कामगारांसाठी चार हजार २१५ घरांची निर्मिती होण्याची शक्यता…

सेवाशुल्काची देयके आता रहिवाशांना ऑनलाईन येतात. असे असताना ऑगस्ट महिन्यात २८८ रुपयांऐवजी थेट १६०० रुपयांची देयके पाठविण्यात आली होती.