Page 929 of मुंबई News

आरोपी महिला झांबिया येथून भारतात हेरॉइन आणत होती

गेल्या १० फेब्रुवारी रोजी मुंबईहून सोलापूर आणि शिर्डीसाठी वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.

एलआयसीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलिसांकडे केली तक्रार

जनवादी महिला संघटनेच्या वतीने बुधवारी उरणच्या गांधी चौकात गॅस दरवाढ व महागाईच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली

संरक्षण आस्थापनांपासून ५० ते १०० मीटरपर्यंतच्या बांधकामांना सवलत देणारे परिपत्रक संरक्षण मंत्रालयाने संस्थगित केल्यामुळे मुंबईतील पाच हजार पुनर्विकास प्रकल्पांना फटका…

मुंबई महानगरपालिका कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात

केंद्रातील भाजप सरकारमुळे धोक्यात आलेली लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला आहे.

भविष्यात २०२७ नंतर मुंबईत येणाऱ्या वाहनांकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून टोलवसुली (पथकर वसुली) केली जाण्याची शक्यता आहे.

शहर आणि पूर्व उपनगरांत गुरुवारपासून दोन दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

झोपडपट्टी, गाव, वाडय़ा, वस्त्या, आदिवासी पाडय़ांवरील गर्भवतींना आरोग्य सुविधा

ताडदेव पोलीस वसाहतीतील छताचा भाग कोसळून चौघे जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.

राज्यातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका आंतराष्ट्रीय महिला दिनी ८ मार्च रोजी आझाद मैदानावर करणार निदर्शने