Page 937 of मुंबई News

जखमी टेम्पो चालकास मनोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयीत दहशतवाद्याची अटक होणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकाच्या नावाने सायबर भामट्यांनी सीएफओला संदेश पाठवून आठ लाख ५५ हजार रुपये बँक खात्यात हस्तांतरीत करण्यास सांगितले


एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संप सुरू केला. त्यावेळी सेवा सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी तत्वावर चालकांची भरती करण्यात आली.

तपासणीदरम्यान सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकादरम्यान १८६८ साली बांधण्यात आलेला कर्नाक उड्डाणपूल धोकादायक असल्याचे उघड झाले.

गुरुवारी सायंकाळी त्याच्या छातीत दुखू लागल्यानंतर तुरुंगातील स्थानिक डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.

दक्षिण मुंबईतील अंत्यत महत्त्वाचा, सतत गजबजलेला आणि दाटीवाटीचा परिसर म्हणजे भेंडी बाजार.

शहरात विक्रीसाठी आणलेल्या चार कोटीं रुपयांचा गांजा जप्त करण्यात अंमलीपदार्थ नियंत्रण पथकाला(एनसीबी) यश आले आहे.

आजोबांच्या वयाच्या तीन इसमांनी एका नऊ वर्षाच्या मुलीवर अनेकदा बलात्कार झाल्याची घटना भांडूप येथे समोर आली.

ऑनलाईन असलेल्या या सेवेत काही कागदपत्रांची छापील प्रत काढल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करुन आरटीओत सादर करावे लागत होते.