Page 945 of मुंबई News

मुंबई विद्यापीठाच्या ‘पेट’चा (पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा) निकाल मंगळवारी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.

पूर्व मुक्त मार्ग आणि पांजरपोळ जोडरस्ता येथे माहुल खाडीवरील दोन पुलांच्या बाजूचा रस्ता वारंवार खचत आहे.

मुंबई विमानतळावर १४/३२ आणि ०९/२७ अशी मुख्य, तसेच पर्यायी धावपट्टी आहे.

स्थळ चर्चगेट रेल्वे स्थानक… वेळ दुपारी १२ ची… स्थानकात विसावणाऱ्या लोकलमधून उतरणाऱ्या प्रवाशांची इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती.

स्नॅपचॅट या समाज माध्यमावर पाठलाग करून तरूणीचे अश्लील छायाचित्र मिळवून तिला वारंवार धमकावणाऱ्या २३ वर्षीय दोन तरूणांविरोधात मेघवाडी पोलिसांनी गुन्हा…

मार्च २०२२ मध्ये लेखा विभागातील कर्मचारी आणि कोटकचा सहाय्यक यांना एका बिलात विसंगती आढळून आली.

लोकल प्रवासादरम्यान बुधवारी एका २५ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना जोगेश्वरी स्थानकात घडली.

राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईनविक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

पीएफआयच्या प्रमुख नेत्यांसह देशभरातील १०० हून अधिक ठिकाणी एनआयए आणि ईडी गुरुवारी सकाळी छापेमारी सुरु केली.

मुंबईत सुमारे लाखभर फेरीवाले असून त्यापैकी १५ हजार अधिकृत फेरीवाले आहेत.

यापूर्वी या प्रकल्पासाठी तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या.

घाटकोपर परिसरात बुधवारी भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने तीन वाहनांना धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले.