scorecardresearch

Page 947 of मुंबई News

best bus
मुंबईत बेस्टसाठी ‘स्वतंत्र मार्गिके’चा विचार ; झटपट प्रवासासाठी पुन्हा एकदा ‘बीआरटीएस’चा पर्याय

सार्वजिनक वाहतूक सुरळीत आणि वेगाने व्हावी यासाठी मुंबईत पुन्हा एकदा बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिमचा (बीआरटीएस) पर्याय समोर आला आहे.

mhada
मुंबई : जिजामाता नगर वसतिगृहाच्या कामाला मुहूर्त मिळेना

शिक्षण, तसेच नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या मुला-मुलींची निवासाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने मुंबई मंडळाने शहरात दोन वसतिगृहे बांधण्याचा निर्णय घेतला…

mulund
मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला; वयोवृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईच्या मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरात असलेल्या मोती छाया इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून दोन वरिष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Three months imprisonment to municipal officer for Sending obscene messages to the corporator
नगरसेविकेला अश्लील संदेश, छायाचित्र पाठवणे पडले महाग; पालिका अधिकाऱ्याला तीन महिन्यांचा कारावास

वृत्तपत्रांतील जाहिरातील तोकडे कपडे घातलेल्या मॉडेलची छायाचित्रेही या अधिकाऱ्याने या नगरसेविकेला पाठवली होती.

fired brigade
मुंबई : अग्निशमन दलातील सात जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर ; जवानांना अग्निशमन सेवा पदक

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपदी पदकांची रविवारी घोषणा करण्यात आली.

Aarey
आरे वाचविण्यासाठी थेट राष्ट्रपतींना साकडे ; वृक्षतोड आणि कारशेडचे काम थांबवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याची मागणी

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

AC Local
मध्य रेल्वेवर लवकरच वातानुकूलित लोकलच्या आणखी दहा फेऱ्या ; ठाणे, कल्याण, बदलापूरसाठी फेऱ्या

आठ जलद लोकल बदलापूरपर्यंत आणि दोन धीम्या लोकल ठाणे, तसेच कल्याणसाठी सोडण्याचे नियोजन आहे.