Page 952 of मुंबई News

समन्वय समिती, गणेशोत्सव मंडळांची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाचा निर्णय

सामान्य लोकलच्या फेऱ्या बंद करून वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्यास प्रवासी आणि संघटनांकडून विरोध वाढू लागला आहे.

स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी आमदारांच्या भांडणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईकडे येणाऱ्या अवध एक्स्प्रेससमोर एका इसमाने पत्नीला ढकलून दिले.

वातानुकूलित लोकल चालवण्यासाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येत असून सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

१ मार्च २०२१ झालेल्या भाडे सुधारणेनंतर आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण ३२ रुपयांनी वाढ झाली.

पत्रा चाळ गैरव्यवहाराप्रकरणी साक्षीदार स्वप्ना पाटकर यांचा जबाब सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी नोंदवला.

गणेशोत्सव कालावधीत नऊ मार्गांवर २५ विशेष बसगाड्या सोडण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सरकारी वकील मनीष पाबळे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे सदस्यत्व आता ऑनलाईन मिळणार आहे.

जे.जे. मार्ग परिसरात भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने पोलिसाला धडक दिल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

परीक्षेसाठी आलेल्या अर्जांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेसाठी सर्वाधिक म्हणजे २१०० अर्ज आले आहेत.