scorecardresearch

Page 965 of मुंबई News

emergency landing Mumbai Gujarat Spice Jets Flight Due To windshield breaks
SpiceJet Emergency Landing : कराचीनंतर मुंबईत स्पाईट जेटची इमर्जेन्सी लॅंडींग, दिवसभरातील दुसरी घटना

आज सकाळी दिल्ली ते दुबई जाणाऱ्या स्पाईट जेट विमानाची कराचीत इमर्जेन्सी लॅंडींग करण्यात आली होती.

Ashish Shelar Eknath Shinde
सत्तास्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी शिंदे विरुद्ध शेलार; कारण ठरलं मुंबईतील नालेसफाई, मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आशिष शेलारांनी नालेसफाईवर केलेल्या आरोपांवर विचारलं असता नालेसफाई झाल्याचं मत व्यक्त केलं.

eknath shinde at bmc
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची BMCच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास भेट; पावसाच्या स्थितीचा घेतला आढावा

मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

dam
तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम; मुंबईकरांची गरज भागविणाऱ्या जलाशयांत जलसाठा १४.८० टक्के

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाचा मुक्काम कायम असून सातही तलावांमधील जलसाठा १४.८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Raigad ST Bus Depo
गणेशोत्सवानिमित्त एसटीच्या ८५० गाड्यांचे आरक्षण; परतीच्या प्रवासाचे आरक्षणही सुरू

एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या असून त्याच्या आरक्षणालाही सुरुवात झाली आहे.

khar road station
खार स्थानकाचा कायापालट होणार; एमयूटीपी प्रकल्पांतर्गत विविध कामे सुरू

नवीन पादचारीपूल, सरकते जिने, आकाशमार्गिका (स्कायवॉक) यासह अनेक विविध सुविधा उपलब्ध करून पश्चिम रेल्वेवरील खार स्थानकाचा चेहरामोहराच बदलण्याचा निर्णय मुंबई…

mv ganpati
उंचीची मर्यादा नाही; पीओपीच्या गणेशमूर्तींना एक वर्षाची सवलत

तब्बल दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार असून गेल्या दोन वर्षांत घालण्यात आलेले सर्व निर्बंध हटविण्यात येणार आहेत.

Mumbai High court new
सार्वजिनक मैदानावर खेळणारा एखादा भविष्यात प्रख्यात क्रिकेटपटू होईल; मैदानांवरील मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त करताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

सार्वजनिक मैदानांवर खेळणारा खेळाडू भविष्यात प्रख्यात क्रिकेटपटू होऊ शकेल, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने सोमवारी केली.