Page 976 of मुंबई News

वित्त संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून २६ वर्षीय रिक्षाचालकाचे रिक्षासह अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा प्रकार मालाड येथे घडला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ १२ टक्के तूट आहे. तलावांच्या पाणलोटक्षेत्रामध्ये पावसाची रिमझिम सुरू असून सध्या सातही तलावांमध्ये ८८.५० टक्के…

रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट व इतर सार्वजनिक परिवहन उपक्रमांसाठी एकच तिकीट असावे यासाठी ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’ची योजना आखण्यात आली होती.

संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास करण्यात येत होता.

मुंबईतील एकूण सोसायट्यांपैकी सुमारे ९० टक्के सोसायट्यांमधील झाडांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने केला आहे.

बेस्ट बसमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचा मोबाइल चोरणाऱ्या एका सराईत चोराला टिळकनगर पोलिसांनी अटक केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास मंगळवारपासून सुरुवात केली.

वेळेत न मिळणारे वेतन, खात्यावर जमा होत नसलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम आदी विविध कारणांमुळे वडाळा आगारातील कंत्राटी चालक व…

बोलण्यात गुंतवून हातचलाखीने साडेतीन कोटी रुपये किंमतीचे तीन महागडे हिरे चोरल्याचा प्रकार वांद्रे-कुर्ला संकुल येथील हिरे बाजारात घडला.

पावसाच्या तडाख्यात मुंबईतील ठिकठिकाणच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गेले काही दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठा वाढला असून सध्या सातही तलावांतील पाणीसाठा ८६.६७ टक्क्यांवर पोहोचला…

आपली सीबीआयच्या प्रमुखपदी झालेली नियुक्ती ही केवळ गुणवत्तेच्या आधारे करण्यात आली आहे, असा दावा सीबीआयचे संचालक आणि राज्याचे माजी पोलीस…