scorecardresearch

In Amravati Yuva Swabhiman Paksha marched to the District Collectors Office
हातात खेळण्यातील बंदुका घेऊन अनोखे आंदोलन; अमरावतीत युवा स्वाभिमान पक्षाने…

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

ed raids expose vasai virar corruption in illegal constructions unplanned growth and environmental damage in city
Ed raids vasai virar : काळ्याचे पांढरे करण्यासाठी अनिलकुमार पवारांच्या बेनामी कंपन्या; बिल्डर, अधिकारी, आर्किटेक्ट, सीएही गोत्यात

घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार यांचा थेट सहभाग असल्याचे शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने जाहीर केले.

municipal commissioner anilkumar pawar corruption
वसई : बदलीच्या काळातही ‘कार्यतत्परता’, अनिलकुमार पवार यांच्या प्रतापांची चर्चा

पवार यांच्या बदलीनंतरही महापालिकेतील बहुसंख्य फाईल्सचा प्रवास हा त्यांच्या बंगल्याच्या दिशेने सुरु होता अशी माहीती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

Torrent Power Halts New Electricity Connections to Illegal Thane Structures
Torrent Power : टोरेंट पाॅवर कंपनीचा मोठा निर्णय… शीळ, मुंब्रा, कळवामधील अनधिकृत बांधकामांना यापुढे…

बांधकाम अधिकृत असल्याची खातरजमा वीज कंपन्यांनी करावी, असे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश…

Dombivli Thane Parallel Road Resurvey Ordered by Commissioner
ठाणे – डोंंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षण करा, आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देश

रस्ते वाहतूक मार्गात सुसुत्रता येण्यासाठी विविध पर्यायी रस्त्यांची गरज आहे…

Chandrapur Municipal Corporation suspends tender process without notice
मर्जीतील कंत्राटदाराला कामे मिळावी यासाठी लोकप्रतिनिधींचा दबाव?, महापालिकेकडून निविदा प्रक्रियेला अघोषित स्थगिती!

चंद्रपूर महापालिकेत मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून प्रशासक राजवट आहे. या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महापालिकेला कोट्यवधींचा विकास निधी प्राप्त झाला.

ed raid on former vasai virar civic commissioner
ईडीचे पथक पाऊण तास माजी आयुक्तांच्या घराबाहेरच – स्थानिक पोलीस व चावी बनवणाऱ्याच्या मदतीने अखेर घरात प्रवेश

ईडीने मंगळवारी पवार यांच्या निवासस्थानासह १२ ठिकाणी छापे टाकले…

संबंधित बातम्या