scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Massive fire at Ambernath garbage dump
अंबरनाथच्या कचराभूमीला भीषण आग; बंद कचराभूमीवर ज्वलनशील कचरा टाकल्याचा संशय

अंबरनाथ नगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि न्यायालयाच्या दणक्यानंतर बंद पडलेल्या मोरिवली भागातील कचराभूमीला गुरूवारी सायंकाळी भीषण आग लागली.

municipal administration drain cleaning mumbai complete week ago
मुंबईतील नालेसफाई पूर्ण; एक आठवडा आधीच नालेसफाई झाल्याचा पालिका प्रशासनाचा दावा

नियोजित कालावधीपूर्वीच एक आठवडा आधी ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

bmc warned migration living hill slopes mankhurd govandi mumbai
मानखुर्द, गोवंडीमधील डोंगर उतारावर राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा; सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

भूस्खलनामुळे घरांची पडझड होण्याचीही शक्यता असल्यामुळे या भागातील धोकादायक इमारती / झोपड्यांना ‘एम पूर्व’ विभाग कार्यालयाने सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.

Sludge dumped on road from Lokgram drain in Kalyan East
कल्याण, डोंबिवलीत नाले सफाईचा दुर्गंधीयुक्त गाळ रस्त्यावर

डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात नालेसफाईची कामे जोरात सुरू असल्याचा देखावा पालिकेकडून उभा करण्यात येत आहे.

vasant more citizens help is needed beautification road broken pune
तुमच्या मदतीची गरज आहे…’ असे का म्हणाले वसंत मोरे?

काम शंभर टक्के पूर्ण झाले असतानाच मोडतोडीचा प्रकार घडल्याने वसंत मोरे यांनी समाज माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे.

municipal corporation action road widening malad marve road mumbai
मालाड मार्वे मार्गावर महानगरपालिकेची कारवाई; रस्ता रुंदीकरणात अडथळा बनलेली नऊ बांधकामे हटवली

या कारवाईमुळे मढ मार्वे रस्त्यावरील सुमारे ११३ मीटर लांबीचा भाग मोकळा झाला असून मढ मार्वेला जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे या रस्त्यावर…

navi mumbai
नवी मुंबई: शहरातील पालिकेच्या विद्युत खांबांवर टाकलेल्या अनधिकृत केबल्स हटवण्यास सुरुवात

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिवाबत्ती खांबांवरून विनापरवानगी विविध प्रकारच्या केबल्स टाकल्याचे शहरभर पाहायला मिळत होते.

thane municipal commissioner sand mining danger railway line
रेती उत्खननामुळे भविष्यात रेल्वे मार्गाला धोका? ठाणे महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली भिती

याकडे महसुल विभागाला लक्ष देण्याची सुचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली आहे.

kdmc
विकास योजना आणि महसूल हद्दींमधील असमानतेमुळे बांधकाम परवानग्यांमध्ये घोळ, कडोंमपा हद्दीतील बांधकाम परवानग्या थांबविण्याची मागणी

कल्याण डोंबिवली पालिकेची मंजूर विकास योजना आणि महसूल हद्दींचे गाव नकाशे यांच्या हद्दी मिळत्या जुळत्या नाहीत. पालिकेकडून बांधकाम परवानग्या देताना…

teacher posts maharashtra august 2023
शिक्षक भरतीसंदर्भात मोठी बातमी; ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३ पूर्वी भरली जाणार

पुढच्या वर्षी उर्वरित ५० टक्के पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या