scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

iqbal chahal aditya thackrey bmc
मुंबई महानगरपालिकेची कामे, निविदांमध्ये गैरव्यवहार नाही; आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांवर आयुक्तांचे स्पष्टीकरण

मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या कामांमध्ये अथवा त्यासाठी राबविण्यात आलेल्या निविदांमध्ये कोणताही गैरव्यवहार अथवा अनियमितता झालेली नाही.

signs change Thane municipal schools
ठाणे महापालिका शाळांचे रूप बदलण्याची चिन्हे; २ सीबीएसई शाळा सुरू होणार

बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी उपस्थित होते.

income holders PT 3 application municipality pune
चूक महापालिकेची, भुर्दंड मिळकतधारकांना; सवलतीसाठी पीटी-३ अर्ज भरण्याची सक्ती

अर्ज भरण्यासाठी २५ रुपयांचे चलन भरावे लागणार असून त्याचा भुर्दंड मिळकतधारकांना सहन करावा लागणार आहे.

water supply close Thursday pune
सिंहगड रस्ता, सहकारनगर, कात्रजचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसा बंद

पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

opportunity construction Mumbai coastal route photographs
मुंबई किनारी मार्गाची भ्रमणगाथा अनुभवण्याची संधी

नरिमन पॉईंट येथील एनसीपीएच्या दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये ‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन.

water supply stopped
ठाणे शहराच्या काही भागात शनिवारी पाणी नाही

राबोडी येथील के-व्हीला भागातील नाल्यावरील पुल प्रकल्पाच्या कामात बाधित होणारी जलवाहीनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Thane Municipal Corporation
पाणी साचल्यास ठेकेदारांना होणार वीस हजारांचा दंड, ठाणे महापालिका आयुक्तांचा ठेकेदारांना इशारा

नाले आणि गटार व्यवस्थित साफ केली नाही आणि यामुळे पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर, प्रति घटनेमागे २० हजार रुपये दंड…

thane municipality drain cleaning work
ठाण्यात नालेसफाईच्या कामांना अखेर सुरुवात; एका महिन्यात कामे उरकण्याचे पालिका आणि ठेकेदारांपुढे आव्हान

एप्रिल महिना संपत आला तरी नालेसफाईची कामे सुरु झालेली नसल्यामुळे पालिकेच्या कारभारावर टिका होत होती.

संबंधित बातम्या