निवडणुका लांबणीवर? ; महापालिकांच्या प्रभाग रचनेत पुन्हा बदल २०१७च्या प्रभाग रचनेनुसार चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. By लोकसत्ता टीमAugust 4, 2022 01:22 IST
BMC Election Ward Reservation: मुंबईमधील ६३ प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित या आरक्षणामुळे महापालिकेतील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यामुळे त्यांना फटका बसला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 30, 2022 22:12 IST
पालिकांमधील नगरसेवकांची वाढलेली संख्या रद्द करण्याची भाजपची मागणी महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकांची सदस्य संख्या वाढवून घेतली By लोकसत्ता टीमJuly 30, 2022 01:43 IST
निवडणुका तूर्त ओबीसी आरक्षणाविनाच ; ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत नव्याने अधिसूचना काढल्यास अवमान कारवाईचा इशारा राज्य निवडणूक आयोगाने २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. By लोकसत्ता टीमJuly 29, 2022 06:19 IST
काही जण खूश, काही जण नाराज ; रायगड जिल्हा परिषद आरक्षण सोडत जाहीर सर्व प्रवर्गातील महिलांसाठी एकूण ५० टक्के म्हणजे ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: July 29, 2022 02:52 IST
आगामी निवडणुकीसाठी ३४ लाख ५४ हजार मतदार ; औंध-बालेवाडी सर्वाधिक तर मगरपट्टा-साधना विद्यालय सर्वात कमी मतदार बहुतांश प्रभागात मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागल्याचे स्पष्ट झाले होते. By लोकसत्ता टीमJuly 24, 2022 20:12 IST
नगरपालिका निवडणुका स्थगित ; मनाई आदेश नसतानाही निवडणूक आयोगाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निवडणुकांना विरोध केला होता. By लोकसत्ता टीमJuly 15, 2022 03:04 IST
सत्ताबदलाने सांगलीत राष्ट्रवादीच्या विस्ताराला गतिरोधक? ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता टेंभू योजनेच्या विस्तारीकरणाचे श्रेय खानापूर- आटपाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने डिजिटल फलक लावून घेण्याचे प्रयत्न केले. By दिगंबर शिंदेJuly 8, 2022 01:27 IST
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुकांवर साशंकता सर्वाच्च न्यायालयाने कमी व अतिवृष्टीच्या ठिकाणी विभागून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 5, 2022 00:13 IST
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची 23 जूनला प्रसिद्धी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. By लोकसत्ता ऑनलाइनJune 16, 2022 17:59 IST
“…तरच पुढील वर्षी निवडणुका होतील!” महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले संकेत! राज्यातील सध्याची करोनाची परिस्थिती आणि तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांनी दिलेला इशारा, या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 1, 2021 16:56 IST
चार सदस्यांच्या प्रभागावर शिक्कामोर्तब पुणे महापालिकेच्या सन २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आला होता. By लोकसत्ता टीमUpdated: May 28, 2016 04:39 IST
Independence Day Wishes 2025: स्वातंत्र्य दिनाच्या ‘या’ खास मराठी शुभेच्छा प्रियजनांना पाठवा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा सुंदर HD PHOTOS
Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”
बक्कळ पैसा मिळणार! चार दिवसानंतर शनीची बदलणार चाल; ‘या’ तीन राशींना प्रेम, मानसन्मान अन् भरपूर यश मिळणार
9 १८ वर्षांपासून ‘बेबो’चा एकच Diet प्लॅन! करीना कपूरच्या मराठमोळ्या आहारतज्ज्ञ म्हणतात, “आठवड्याचे ५ दिवस ती…”
10 स्मरणशक्ती होईल तीक्ष्ण, अल्झायमरचं नो टेन्शन; मेंदूचं आरोग्य ठणठणीत ठेवणाऱ्या १० पदार्थांचा आहारात करा समावेश
Donald Trump : रशिया चर्चेसाठी का तयार झाला? पुतिन यांच्या भेटीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, “भारतावरील…”