Page 14 of हत्याकांड News

लग्न मोडल्यामुळे संतप्त झालेल्या २२ वर्षीय तरूणीवर हल्ला केल्याचा प्रकार धारावी परिसरात घडला. कपड्यांच्या दुकानात शिरून आरोपीने २२ वर्षीय तरूणीवर…

अंबरनाथ पूर्वेतील शिवाजी नगर भागात असलेल्या शिवसेना शाखेच्या जवळच्या वर्दळीच्या चौकात एका व्यक्तीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे.

शहरातील हत्यासत्र थांबण्याची चिन्हे नाहीत. सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील दत्त मंदिर बस थांबा चौफुलीजवळ मंगळवारी दुपारी पाऊस सुरू असताना एका वृध्दाची…

आईला भूतबाधा झाली आहे मी उपाय करतो असं म्हणत एका मुलाने त्याच्याच आईला मारहाण करत तिची हत्या केली. ही घटना…

याप्रकरणी सोमवारी अवघ्या १२ तासांत तीनही आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने यश मिळवले आहे.

विकलेल्या बैलाचे पैसे न देता स्वतःकडे ठेवून घेतल्यामुळे संतापलेल्या मुलाने आपल्या वृद्ध वडिलांचा खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात…

Dhananjay Singh double murder case उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी माजी खासदार धनंजय सिंह यांची १५ वर्षे जुन्या…

या दोघांनी संगनमत करीत राहत्या घरी दुपारी २.३० ते ३.३० च्या सुमारास उशीच्या मदतीने चंद्रसेनचे नाक आणि तोंड दाबून त्याचा…

पत्नीशी झालेल्या वादातून ३२ वर्षीय आरोपीने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची घटना दहिसर पश्चिम येथे घडली.

२४ वर्षांच्या महिलेने तिच्या नवऱ्याला लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसात संपवलं आहे. तिच्या आत्याच्या नवऱ्यासह मिळून तिने हा कट रचला होता,…

गोवंडी परिसरात शीतपेय प्यायल्यानंतर १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला तर १९ वर्षीय तरुणाला मळमळू लागल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Bihar Crime: डिसेंबर २०१८ मध्ये गोपाळ खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका याचीही अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती.