Page 12 of संगीत News

बासरीवादनातून मिळालेला निधी सामाजिक कार्यासाठी देण्याची जाणीव जपणाऱ्या सुभाष शहा यांच्यासाठी ही कला अगदी ‘लाख’मोलाची ठरली आहे.

पिंपरी महापालिकेच्या वतीने निगडी येथे सुरू करण्यात आलेल्या संगीत अकादमीतील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत.

नव्या दमाच्या कलाकारांचे गायन ‘फंॠंठळ.ूे या संकेतस्थळावर उलपब्ध झाले असून फेसबुक या सोशल माध्यमावरही या उपक्रमावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या…

एका ठिकाणी शांत बसून दोन तास एकच राग ऐकायचा, यापेक्षा सुखद अजून काय असू शकेल?


तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती सुरू केल्यानंतर सर्व क्षेत्रांनी तंत्रज्ञानासमोर नांग्या टाकल्या.

लक्ष्मीकांत-प्यारेलाल ही अशीच एक जोडी. १९६३ सालचा ‘पारसमणी’ हा या जोडीचा पहिला स्वतंत्र चित्रपट.

नव्या पिढीचा जगण्यातला वेग संगीतातही उतरलाय. कंपोझिशनपेक्षा संगीतातल्या ‘साउंड’ला महत्त्व आलंय.. सांगतेय तरुण पिढीतील गायिका.

जगभरातून आलेल्या शिष्यांसह उपस्थितांच्या भावनांतून उलगडत जाणारे ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खाँ यांचे वेगळेपण.. आणि भारावलेल्या श्रोत्यांना वेगळ्याच दुनियेत घेऊन…

नाटकाचा शुभारंभ २४ डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाटय़गृहात होणार आहे.