भारतीय मुस्लिमांचं मुघलांशी कोणतंही नातं नाही, पण मुघल राजांच्या बायका कोण होत्या? : असदुद्दीन ओवेसी भारतीय मुस्लिमांचा मुघलांशी कोणतंही नातं नाही, मात्र मुघल राजांच्या बायका कोण होत्या? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी केलाय. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2022 22:04 IST
ज्ञानवापी मशीद प्रकरण : कथित शिवलिंग पूजा ते वझुखाना शिफ्टिंग; आज ‘या’ सात मागण्यांवर होणार सुनावणी हिंदू पक्षाने श्रृगांर गौरीची रोज पूजा करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 23, 2022 13:58 IST
“संस्कारांची कट्टरता शिकायची असेल तर मुस्लिमांचा आदर्श घ्या”; भाजपाच्या महिला मंत्र्याचं वक्तव्य, म्हणाल्या “हिंदू मंदिरं…” “हेच करायचं होतं, तर मंदिरं का बांधलीत?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 19, 2022 10:52 IST
ज्ञानवापी प्रकरण : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल या कारणामुळे आज न्यायालयात सादर होणार नाही हिंदूंचे वकील मदनमोहन यादव यांनी असा दावा केला आहे, की मशिदीत नमाजाआधी हात धुण्याचे स्थळ म्हणजे ‘वझुखाना’ येथे सर्वेक्षण पथकाला… By लोकसत्ता ऑनलाइनMay 17, 2022 13:46 IST
ज्ञानवापी मशिदीचं सर्वेक्षण पूर्ण; मशिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा महिलांच्या एका समूहाने या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तीची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती.… By लोकसत्ता ऑनलाइनMay 16, 2022 12:57 IST
“आम्हाला नाईलाजाने अशा प्रकारे संताप व्यक्त करावा लागतोय”, १०८ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं थेट पंतप्रधानांना पत्र! “ज्या वेगाने आपल्या संविधानकर्त्यांनी तयार केलेली देशाची घटनात्मक चौकट उद्ध्वस्त केली जात आहे, ते पाहाता आम्हाला नाईलाजाने आमचा संताप आणि… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 27, 2022 11:21 IST
“…जेव्हा बाळासाहेबांमुळे मुंबईच्या रस्त्यांवरील नमाज पठण बंद झालं”; संजय राऊतांनी करुन दिली आठवण फक्त भोंगे लावून गोंगाट करुन चालत नाही, राज्यकर्त्याला तोडगा काढावा लागतो; संजय राऊतांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 20, 2022 12:16 IST
“भारत इस्लामिक राष्ट्र होण्यापासून रोखायचं असेल तर हिंदूंनी…,” धर्मसंसदेच्या पहिल्या दिवशीच यती सत्यदेवानंद सरस्वती यांचं विधान वादग्रस्त ठरलेली धर्मसंसद पुन्हा एकदा आयोजित करण्यात आली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 18, 2022 17:09 IST
“JNU तील मांसाहार बेरोजगारीवरुन लक्ष वळवण्यासाठी, मुंबईत भोंग्यांवर हनुमान चालीसा वाजवल्याने चिनी सैन्य…”; शिवसेनेचा BJP वर हल्लाबोल “बेरोजगार हिंदू पोरांना रोजगार मिळणार आहे काय? पाकव्याप्त कश्मीर भारताच्या नकाशावर येणार आहे काय? याची उत्तरे मिळायला हवीत.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 12, 2022 08:12 IST
25 Photos Photos: BJP युपीसहीत एकूण १८ राज्यांमध्ये सत्तेत पण एकाही राज्यात भोंग्यांवर बंदी नाही; गुजरातमध्ये तर न्यायालयाने… राज ठाकरेंनी केलेल्या भोंगे काढण्याच्या मागणीला महाराष्ट्र भाजपाने पाठिंबा दिलाय पण… By लोकसत्ता ऑनलाइनApril 5, 2022 19:51 IST
विश्लेषण: कर्नाटकमध्ये मंदिरांच्या जत्रेत मुस्लिम विक्रेत्यांना बंदी का घातली जात आहे? मुस्लिमांना मंदिर परिसरात स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सध्या काही जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 4, 2022 15:45 IST
“…म्हणून महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत आणि ते आम्ही बंद करणारच”; भाजपा आक्रमक “आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाहीय.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 31, 2022 15:50 IST
कोणासमोरचं झुकत नाहीत ‘या’ जन्मतारखेच्या मुली, तोंडावरच बोलतात स्पष्ट; बघा तुमची जन्मतारीख आहे का यात?
किडनी खराब व्हायला लागल्यास शरीरात दिसतात ‘ही’ ८ लक्षणे, हाता-पायांवर दिसणारे संकेत चुकूनही दुर्लक्षित करू नका, नाहीतर सायलेंट किलर..
बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रबोधन अभियान राबविणार; लोकसत्ताच्या वृत्ताची महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून दखल