२४ तासांची मुदत; दिल्लीतील हवेच्या प्रदुषणावरून सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि दिल्ली सरकारला इशारा! “तुम्हाला २४ तासांची मुदत देतो”, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला हवेच्या प्रदूषणावर अल्टिमेटम दिला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 2, 2021 14:13 IST
“हेतुपूर्वक होणाऱ्या हल्ल्यांपासून न्यायव्यवस्थेला वाचवा”, सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांचं कळकळीचं आवाहन! देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांनी देशभरातल्या वकिलांना न्यायव्यवस्थेवर होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 26, 2021 19:29 IST
“इतर कशाहीपेक्षा टीव्हीवरच्या चर्चांमुळे जास्त प्रदूषण होतं”, देशाच्या सरन्यायाधीशांनी टोचले वृत्तवाहिन्यांचे कान! सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी दिल्लीतील प्रदूषणाच्या मुद्द्यावर बोलताना वृत्तवाहिन्यांवरील चर्चाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: November 17, 2021 16:10 IST
…तर आम्ही या परिस्थितीत कामच करू शकत नाही, सरन्यायाधीश रमण यांनी कायदा मंत्र्यांसमोरच सुनावलं भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या समोरच आम्ही या परिस्थितीत काम करू शकत नसल्याचं सुनावलं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 23, 2021 17:05 IST
उद्धव ठाकरेंकडून सरन्यायाधीश आणि कायदा मंत्र्यांसमोरच परमबीर सिंह यांना कोपरखळी, म्हणाले… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश पी. व्ही. रमण. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्यासमोरच मुंबईचे… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 23, 2021 21:56 IST
न्यायालयांमध्ये महिलांच्या ५० टक्के प्रतिनिधित्वाचा विषय दानधर्माचा नाही, तर हक्काचा : सरन्यायाधीश न्यायालयांमधील महिलांच्या ५० टक्के प्रतिनिधित्वाचा विषय दानधर्माचा नसून तो महिलांच्या हक्काचा विषय आहे, असं मत सरन्यायाधीश एन. व्ही रमण यांनी… By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 27, 2021 20:38 IST
Nicky Haley : “पाकिस्तानने आता पीडित असल्याचा कांगावा करु नये, दहशतवाद्यांनी…”, निकी हॅले यांची पोस्ट चर्चेत
VIDEO: विराटचा हात पकडण्यास अनुष्काचा नकार, कारमधून उतरून थेट गेली निघून; विरूष्कामध्ये अवनीत कौर घटनेमुळे बिनसलं?
11 Operation Sindoor Photos : पाकिस्तानमध्ये ९ ठिकाणी Air Strike केलेल्या ठिकाणाची स्थिती काय आहे? भारताने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी तळांचे फोटो पाहा
“आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मार्ग बदला, ध्येय नाही” माकडानं फांदीच्या टोकावरुन फळ कसं काढलं पाहाच; VIDEO झाला व्हायरल
“आम्हाला धर्मशाळेतून बाहेर पडायचे आहे”, पंजाब-दिल्ली सामना रद्द झाल्यानंतर चिअरलिडरचा Video Viral, नक्की काय घडले?
Unhealthy Gut Symptoms : आतड्याचे आरोग्य बिघडताना शरीर देतं असतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखा आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय करा