scorecardresearch

kolhar lohani flood damage and encroachment issue vikhe patil
ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणे महिनाभरात काढा : राधाकृष्ण विखे

तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान व अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

ahilyanagar rain damage vikhe patil orders
पाथर्डी, शेवगावला भेट; शेतकऱ्यांना धीर! नगरमध्ये नुकसानीचे सरसकट पंचनामे करा – विखे पाटील…

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करत, शासनाद्वारे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे.

identical brain tumors in twin sisters treated successfully shirdi hospital
जुळ्या बहिणींचे आजारातही जुळेपण! मेंदूमध्ये एकाच ठिकाणी गाठ; शिर्डीत यशस्वी शस्त्रक्रिया…

साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्मीळ शस्त्रक्रिया.

Balasaheb Thorat On Dairy Business sangamner
संगमनेर तालुक्याच्या प्रगतीत दूध व्यवसायाचा वाटा – थोरात

“दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे, आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आला आहे,” थोरात म्हणाले.

sangamner mla amol khatal urges villages to join samruddha abhiyan
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळा; संगमनेरमधील ग्रामपंचायतींनी पंचायत अभियानात सहभाग घ्या – अमोल खताळ

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होऊन गावाचा विकास साधा,” असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी ग्रामपंचायतींना केले.

youth literature and drama festival in ahilyanagar milind joshi
नगरला युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे उद्घाटन; साहित्य, कलेतूनच तरुणांच्या भावनांचे नियंत्रण – मिलिंद जोशी

साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.

Rohit Pawar Karjat Depot Msrtc ST Bus
दीर्घ लढ्यानंतर कर्जत एसटी आकाराला अखेर १० एसटी बस प्राप्त; कर्जतकरांचे स्वप्न अखेर साकार…

आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आगाराला एसटी बस मिळाल्या.

AI based crowd management Shirdi Saibaba
साईबाबा संस्थानमध्ये ‘एआय’ आधारित भक्तमोजणी प्रणाली; गर्दी नियंत्रण व व्यवस्थापन, सुविधांसाठी उपयोग…

साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची अचूक आकडेवारी मिळणार, नियोजन अधिक सोपे होणार.

Shirdi political banner case complainants turn out to be culprits
शिर्डीत फलक फाडणाऱ्या तिघांना अटक; फिर्यादीच निघाले आरोपी, पोलीसांच्या हस्तक्षेपाने तणाव निवळला…

फलक फाडणाऱ्या तरुणांनी रागाच्या भरात हे कृत्य केल्याची पोलिसांसमोर कबुली दिली.

Leopard kills three year old boy in Parner
पारनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; आठवड्यातील दुसऱ्या घटनेने घबराट…

आईसमोरून बिबट्याने मुलाला उचलून नेले, शोध मोहिमेत केवळ शीर हाती लागल्याने खळबळ.

Nagar Manmad Road rahuri Accidents
राहुरीत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी मोर्चा, मुंडन आंदोलन; नगर-कोपरगाव रस्त्यावर वाढते अपघात…

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे झालेल्या मृत्यूंवरून नागरिकांमध्ये संताप.

संबंधित बातम्या