नगरमधील तीन वर्षांचे रखडलेले जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर… संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा अशा विविध तालुक्यातील शिक्षकांचा यात समावेश आहे. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 21:12 IST
नगर जिल्ह्यातील १२ पालिकांच्या प्रभाग रचनेवर २७२ हरकती दाखल; हरकतींची सुनावणी प्रक्रिया सुरू… पालिका निवडणुकीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून हरकतींची तपासणी सुरू By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 21:02 IST
नगर जिल्हा नियोजन समितीला अद्याप निधीची प्रतीक्षाच! दरवर्षी मेअखेरीस निधी मिळतो, पण यंदा ऑगस्ट महिना संपत आला तरी निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 23:06 IST
अकोलेत पावसाचा जोर वाढल्याने प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा… भंडारदरा आणि निळवंडे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे प्रवरा नदीची पातळी पुन्हा वाढली आहे, त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला… By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 22:55 IST
नगर महापालिका निवडणुकीसाठी ‘मविआ’ऐवजी शहर विकास आघाडी, खासदार नीलेश लंके यांचा पुढाकार; वरिष्ठांशी चर्चा… शहर विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी महापालिकेची निवडणूक शहर विकास आघाडीमार्फत लढवण्याची चर्चा सुरू असल्याचे नीलेश लंके म्हणाले. By लोकसत्ता टीमAugust 25, 2025 20:47 IST
साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी साईभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार… साईबाबा संस्थानने बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्यासाठी लाडूची किंमत वाढवल्याचा दावा केला आहे. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:35 IST
जिल्ह्यातील ४ हजार ७२० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश… संवर्ग १ मधील शिक्षकांच्या बदल्यांची चौकशी सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय नाही. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:15 IST
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय महायुतीच्या अजेंड्यावर : उपमुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. By लोकसत्ता टीमAugust 24, 2025 23:09 IST
नगरमधील गोमांस व्यवसायातील टोळी वर्षासाठी हद्दपार… लोणी आणि राहाता परिसरात सक्रिय असलेल्या टोळीला जिल्ह्याबाहेर पाठवले. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 23:20 IST
कोपरगावमध्ये पत्नीचा खून करून आत्महत्या… ‘हे कुटुंब मला त्रास देत आहे,’ भिंतीवरच्या मजकुरामुळे पोलिसांना तपासाची नवी दिशा. By लोकसत्ता टीमAugust 23, 2025 22:09 IST
ज्येष्ठ स्वयंसेवक अरुण भणगे यांचा कर्जतमध्ये सन्मान अरुण भणगे यांच्यासारख्या स्वयंसेवकांमुळे देशात एकसंध विचारधारा रुजली — राम शिंदे By लोकसत्ता टीमUpdated: August 20, 2025 23:37 IST
संमगमनेरमधील वक्तव्यावरील वाद सुरूच; थोरांताची कारवाईची मागणी; संगमनेरमध्ये उद्या मोर्चा… संबंधितांवर कारवाईची मागणी करत महाविकास आघाडीकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 23:53 IST
हरमनप्रीत ट्रॉफी घेताना जय शाह यांच्या पाया पडली, ट्रॉफीसह संघाचं अनोखं सेलिब्रेशन; जेमिमाचा मैदानावर झोपून सेल्फी; VIDEO
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल
INDW vs SA: हरमनचा विनिंग कॅच अन् भारताने असा केला वर्ल्डकप विजयाचा जल्लोष, कोच अमोल मुझुमदार यांच्या डोळ्यातही अश्रू; VIDEO
Rohit Sharma Reaction: आभाळाकडे डोळे अन्…, रोहित शर्मा भारतीय महिला संघ वर्ल्ड चॅम्पियन होताच झाला भावुक; प्रतिक्रिया होतेय व्हायरल
शनी घेणार कठोर परीक्षा! ‘या’ २ राशींना कठोर मेहनतीसह संघर्षाचा काळ; ‘हे’ उपाय कराल तर लवकरच होईल सुटका
“त्या एका घटनेने…” १९८३ च्या ऐतिहासिक क्षणाचा संदर्भ देत सचिन तेंडुलकरनं केलं महिला संघाच्या विजयाचं खास कौतुक
INDW vs SAW: “गेले ४५ दिवस रात्री न झोपता…”, स्मृती मानधनाचं भारत वर्ल्ड चॅम्पियन होताच मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाली?