Page 370 of नागपूर न्यूज News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) काही प्रशिक्षण कार्यक्रम बंद असल्याची ओरड राज्यभर सुरू आहे.

शहरातील विविध मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या एकूण शंभर रुग्णांपैकी सहा रुग्णांना मोबाईलचे व्यसन असल्याचे निरीक्षण मानसोपचार सोसायटी नागपूरने नोंदवले आहे.

नक्षलवाद्यांशी कथित संबंध असल्याच्या आरोपांखाली अटक झालेले दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी. एन. साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

वर्धामार्गावरून येणाऱ्या उड्डाण पुलाची लँडिंग चुकली असून ती थेट चौकात असल्यामुळे वाहनचालकांसाठी धोक्याची ठरली आहे.

झेंडा चौकातील एका ब्युटी पार्लर-स्पाच्या नावावर सुरु असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला.

शहरातील तरूण टेबलटेनिसपटू जेनिफर वर्गीसने आंतरराष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेत अंडर-१७ आणि अंडर-१९ वयोगटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.

शैक्षणिक परिसरातील मैदानात राजकीय पक्षाचा कार्यक्रम होत असल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी गत २१ फेब्रुवारी रोजी आदेश जारी करून डॉ. सुभाष चौधरी यांना निलंबित केले होते.

नागपुरसह राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सातत्याने सोन्याचे दर वाढत असल्याने लग्नासह इतर कारणाने सोने खरेदीचा बेत असलेल्या कुटुंबामध्ये चिंता वाढली…

अशोक चौकात पाच रस्त्यांचा मेळ आहे. येथे सिग्नलही खूप मोठ्या सेकंदाचा ठेवण्यात आला आहे.

पाचच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याला भेट दिली होती. तेथे जाण्यासाठी ते प्रथम नागपूला आले होते.

नागपुरात भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय मेळावा आज सोमवारी दुपारी होत आहे. आता भाजपच्या वरिष्ठ नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती…