Page 796 of नागपूर न्यूज News

देशासाठी सेवा करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळाली आहे, विदर्भात शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहील, असं गडकरी म्हणाले.

यासंदर्भात माहिती मिळताच दिग्रस पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आगारात धाव घेतली.

कामबंद आंदोलनामुळे उपराजधानीतील मेडिकल, मेयो, सुपरस्पेशालीटी या तीन्ही शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत

मागण्या मान्य न झाल्यास २८ मेपासून संपाची घोषणाही त्यांनी केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

त्याने प्रेयसीला दारूचे व्यसन लावले. त्यानंतर अनेकदा बळजबरीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

शेतकऱ्यांना ऊस लागवड, आमराई फळ बाग, कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र, ऊस कारखाना व काही शेतांना भेट देवून पाहणी करण्यात येणार…

पत्नी मीना हिचा मृत्यू झाला तर पती विलास हा आज घटनास्थळापासून बऱ्याच दूर अंतरावर बेशुध्दावस्थेत मिळाला.

विकासच्या डोक्यावर वाघाने पंजाचा वार केल्याने शरीर रक्तबंबाळ झाले होते.

राज्यभरातील कुलगुरुंच्या सुधारीत कायद्यानुसारच होतील, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.

जखमी महिलेला प्रथामिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी नागपूरला पाठविण्यात आले आहे.

उपराजधानीतील ई-वाहन विक्रेत्यांना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईबद्दल कळताच त्यांचे धाबे दणाणले आहे.

नागपूर शहरात दलित मतांची संख्या सुमारे ४० टक्के आहे.