scorecardresearch

crime
नागपूर : जादूटोण्याच्या संशयातून चक्क मित्रालाच नदीत फेकले ! ; इतर तीन मित्रांनी रचला हत्याकांडाचा कट

मित्राने जादूटोणा केल्यामुळेच व्यवसायात नफा मिळत नसल्याचा गैरसमज झाल्याने तिघांनी मित्राला संपविण्याचा कट रचला.

Cheating of police constables with the lure of cheap cars, scrap contracts The main accused who embezzled Rs. 48 lakhs was arrested in mumbai
नागपूर : विवाहित प्रेयसीवर बलात्कार करणाऱ्यावर गुन्हा ; अश्लील चित्रफित प्रसारित करण्याची धमकी

मैत्रिणीच्या घरी जाते असे पतीला सांगून प्रियकरासोबत आठ दिवस राहणाऱ्या महिलेचे प्रियकराने अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत काढली.

वय कमी पडल्याने हुकली अमेरिकेची ३३ लाखांची ‘ऑफर’!, पंधरा वर्षीय वेदांतने घेतले ‘युट्यूब’वरून शिक्षण

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचे कंपनीने वेदांतला आश्वासन दिले आहे.

congress nagpur city president mla vikas thakre
म्हणून शहर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला- आमदार विकास ठाकरे

कोणत्याही समितीवर  कार्यकर्त्यांना नियुक्ती करण्यात आली नाही. ते आमचे अपयश आहे. या कारणास्तव मी राजीनामा दिला.

nagpur police
कर्करोगाचे निदान झाले, ताण-तणावातून पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपविले

२ दिवसांपूर्वीच शेंडे यांनी आपली वैद्यकीय चाचणी करून घेतली होती. यात त्यांना कर्करोग असल्याचे समजले.

suicides
नागपूर : ‘सॉरी मम्मी-पप्पा’ म्हणत त्याने इमारतीवरून उडी घेतली ; बारावीत नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

हिमांशूचा निकाल लागल्यानंतर बहिणीचा वाढदिवस रद्द करण्यात आला. त्यामुळे हिमांशूच्या मनावर परिणाम झाला.

बिबट्याची कातडी, मांजराच्या खवल्यांसह पाच आरोपींना अटक ; नागपूर वनविभागाची गोंदियात कारवाई

या तस्करीवर वनखाते नजर ठेवून होते. २३ जुलैला सापळा रचून पाचही आरोपींना अटक करण्यात आली.

नागपूर : मानवाच्या तात्त्विक उत्क्रांतीचा विचार मांडणारी लेखणी हरपली ; नंदा खरे यांच्या रूपाने सत्य सांगणारा साहित्यिक निवर्तला

नंदा खरे मूळ नागपूरचे. शिवाजी नगरातील त्यांच्या घरी जसा कायम लेखकांचा राबता असायचा तसाच तरुण विद्यार्थ्यांच्या वैचारिक जडणघडणीचेही ते केंद्र…

आयसीएआय ,ICAI
नागपूर : सनदी लेखापाल होण्यासाठी आता दोन वेळा ‘आर्टिकलशिप’, नवा अभ्यासक्रम लागू होणार

‘इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया’द्वारे (आयसीएआय) नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे.

one person died in fight between two old workers in hotel at lodha hevan in dombivali
नागपूर : ठेकेदारासोबतची मैत्री महिलेच्या जीवावर बेतली

बांधकाम ठेकेदाराशी मैत्री करणे एका महिलेच्या जीवावर बेतले. ठेकेदाराशी मैत्री पतीने तोडण्यास सांगितल्यामुळे महिलेने आत्महत्या केली.

संबंधित बातम्या