या शांत-सुस्वभावी नेत्याने राजकीय उपेक्षेबाबत कधी कुरकूर केली नाही किंवा आपल्या राजकीय उपेक्षेला ‘वनवास’ म्हटले नाही. शेवटपर्यंत ते काँग्रेसमध्येच राहिले.
काँग्रेसच्या सत्ताकाळात इंदिरा गांधी यांच्यापासून ते राजीव-सोनिया गांधीपर्यंतच्या पक्षाध्यक्षांनी शंकररावांच्या ज्येष्ठतेचा मान राखत त्यांना केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची पदे दिली.
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीत नांदेडचे महत्त्व घटले आहे.