फलकबाजी वादात युवकाचा मृत्यू… नंदुरबारमध्ये तणावपूर्ण शांतता नंदुरबारमध्ये फलक लावण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 13, 2025 14:10 IST
शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीनंतर हाणामारी…कारण काय ? राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या उपस्थितीवरून बैठक तापली. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 18:38 IST
VIDEO : रस्त्यावर छेड काढली, मग पोलिसांनी धिंड काढली… पोलिसांच्या कारवाईची समाजमाध्यमात जोरदार चर्चा; महिलांचा पाठिंबा. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 13:30 IST
VIDEO : मुलीच्या उपचारासाठी गेले आणि पत्नी, डाॅक्टरांसमोरच शिक्षकाला… सीपीआरचे महत्त्व अधोरेखित करणारी नंदुरबारातील घटना सोशल मीडियावर चर्चेत. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 13:12 IST
काँग्रेसला धक्का… प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा तडकाफडकी राजीनामा आदिवासी हक्कासाठी लढणाऱ्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 11:43 IST
डॉ. विजयकुमार गावित आदिवासी खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार करणारा मंत्री… शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची टीका अक्कलकुवा येथे झालेल्या एका सभेत डॉ. गावीत यांनी आमदार रघुवंशी यांना चंद्या आणि आमदार आमश्या पाडवी यांना आमशो असे संबोधित… By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 19:10 IST
चंद्या आणि आमशो या आमदारांची जिरवायची… माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित का संतापले ? भाजपचे माजी मंत्री तथा आमदार डाॅ. विजयकुमार गावीत आणि शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वाद नवा नाही. By लोकसत्ता टीमAugust 7, 2025 18:57 IST
सरदार सरोवरात बुडणारी बोट ॲम्ब्युलन्स अखेर… सरदार सरोवर जलाशयाशेजारील सातपुडा पर्वतरांगत वसलेल्या आदिवासी वाड्या-पाड्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी सामाजिक दायित्व निधीअंतर्गत नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाला बोट रुग्णवाहिका… By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 11:04 IST
कुपोषण आढावा बैठकीत सूचनांचा पाऊस जिल्ह्यातील आदिवासीबहुल परिसरात कुपोषण अधिक प्रमाणावर आहे. या अनुषंगाने डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागातील सर्व संबधीत अधिकारी, महिला व बालविकास,… By लोकसत्ता टीमAugust 4, 2025 15:43 IST
सरदार सरोवरात बोट ॲम्ब्युलन्स बुडाली…नंदुरबार प्रशासनाचे बोटीला वाचविण्याचे प्रयत्न जिल्ह्यात सरदार सरोवराशेजारील गावांना वैद्यकीय सेवा देणारी सुमारे पावणेदोन कोटींची बोट ॲम्ब्युलन्स (रुग्णवाहिका) शनिवारी रात्री सरोवरात बुडाली. By Nilesh पवारAugust 3, 2025 20:03 IST
खासगी बाजार समित्यांच्या मनमानीस लगाम लावण्यासाठी… महिन्याभरातच तयार करण्यात आलेल्या बांगड आणि इतर तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल येणार असून लवकरच विपणन क्षेत्रात अमूलाग्र बदल दिसणार असल्याचे सुतोवाच… By लोकसत्ता टीमAugust 3, 2025 12:06 IST
आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, एसईबीसी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण, महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील आरक्षणाविषयीची बिंदूनामावली निश्चित करण्यात आली. By लोकसत्ता टीमAugust 1, 2025 12:18 IST
मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”
CJI Bhushan Gavai : सरन्यायाधीश गवई यांचा महत्वाचा निर्णय! भर न्यायालयात केली घोषणा, ‘आता सर्वोच्च न्यायालयात…’
पुढच्या ५ दिवसांत फक्त ‘या’ राशींना अफाट पैसा मिळणार? दिवाळीआधीच होणाऱ्या बुधदेवाच्या नक्षत्र बदलाने होणार मोठा चमत्कार, येणार अखेर श्रीमंती
“एका महाराष्ट्रीय ब्राह्मण मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न…”, शबाना आझमींच्या वहिनी व सून दोघीही आहेत मराठी
“विकास हवा, मृत्यू नको”; सिमेंट मिक्सर अपघात मृत्यूप्रकरणी आयटीयन्स संतापले; प्रशासनाच्या विरोधात केलं आंदोलन,
तालिबान मंत्र्याच्या पत्रकार परिषदेवेळी महिला पत्रकारांना बाहेर ठेवलं; विरोधकांच्या टीकेनंतर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केली भूमिका
CJI BR Gavai: सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावरील हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिक्रिया; प्रचारप्रमुख म्हणाले, “हल्ला करणाऱ्या वकिलाची…”
Ajit Pawar : नागरिकांसमोर हात जोडले, अधिकाऱ्यांना झापलं… अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यात नेमकं काय झालं?