भारतातील बदलत्या राजकारणाचा वेध घेत अमेरिकेनेही लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणात ६३ टक्के भारतीयांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे म्हटले आहे.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला यांनी गतवर्षी भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर आज(गुरुवार) त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने उर्जा क्षेत्राच्या व्यवस्थापनात गोंधळ घालून देशाला अंधारात ढकलल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मतदारांनी स्वच्छ चारित्र्य असणा-याच उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे जागतिक कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया…
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना मोदी, राहुल गांधी, मुकेश अंबानी यांच्यासह…