सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. हवामान विभागाने यंदाचा पावसाळा समाधानकारक राहील, असा अंदाज वर्तविला आहे.
तब्बल २१०० कोटींच्या थकीत कर्जामुळे अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासकपदी आता विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेचे उपसहनिबंधक संतोष बिडवई…
कुंभमेळ्याच्या निमित्ताने परिसरात वाढणारी रहदारी आणि भाविकांच्या गर्दीचा विचार करून नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश…
प्रयागराज कुंभमेळ्यात नदीप्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरल्यामुळे २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत नदी प्रदूषण विषयाला महत्व दिले…
शहरातील काठेगल्ली परिसरात धार्मिक बांधकाम महापालिकेने बुधवारी सकाळी बंदोबस्तात हटविले असले तरी याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली.