Page 27 of नाशिक जिल्हा News

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील जागेची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील प्रभारी भूकरमापक…

ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच बँक खाते-आधार संलग्नीकरण केलेले नसल्याने ५० हजारहून अधिक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

अवैधरित्या सावकारी करणाऱ्या तीन संशयितांविरूध्द सिन्नर पोलीस ठाण्यात एक वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयित वयोवृध्द असल्याने अद्याप…

येवला तालुक्यातील देशमाने येथे नाशिक- छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील पुलावर खासगी आराम बस आणि मालवाहतूक वाहन यांच्यात झालेल्या अपघातात चालकाचा…

त्र्यंबकेश्वर येथील बिल्वतीर्थ तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाने ॲड. संदीप गुळवे यांना आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे नाशिक लोकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीने या जागेवरून घोळ…

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात सहा जूनपासून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा येणार आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्रीवर भेट घेतली

अपघात झाला तेव्हा या लढाऊ विमानात दोन पायलट होते.

शिबिराचा समारोप शास्त्रज्ञ डॉ. भटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांना प्रत्यक्ष पाहण्या-ऐकण्याची संधी मिळणार म्हणून मोठ्या संख्येने शिबिरार्थी व पालक…

निवडणूक प्रक्रियेत विविध मुद्यांवरून राजकीय पक्षांनी आधीच आक्षेप नोंदविले असताना निवडणूक यंत्रणेने यात पारदर्शकता जपण्यासाठी धडपड चालवली आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचा गांभिर्याने विचार सुरू झाला आहे.