Page 32 of नाशिक जिल्हा News

रामशेज किल्ल्यास यावर्षी चारवेळा वणवा लागला. रोहिला घाटातील डाव्या बाजूचा वन डोंगर, घुमोडी, गणेशगाव तसेच त्र्यंबकेश्वर शेजारील पहिने वनक्षेत्र, खोरीपाडा…

घाऊक आणि किरकोळ स्वरुपात साहित्य विकणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकांनी भ्रमणध्वनी दुरुस्तीतही शिरकाव केल्यामुळे हे काम आधीपासून करणाऱ्या मराठी तरुणांच्या रोजगारावर गदा…

गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्य तस्करी करणाऱ्या चालक, वाहकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिक-सुरत महामार्गावर…

नाशिक जिल्ह्यात २०११ च्या नोंदीनुसार २५ हजारांहून अधिक निरक्षर आहेत. या निरक्षरांपैकी प्रौढ साक्षरता अभियानातंर्गत साक्षर होण्यासाठी धडपड करणाऱ्यांची शिक्षण…

नाशिकमधील सरकारी आस्थापनांनी आचारसंहिता लागू करण्यासाठी १७ हजार ५०७ राजकीय फलक, भित्तीपत्रक, झेंडे हटवले आहेत.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी सोडावी, असे आवाहन माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी केले…

दोन्ही मतदारसंघासाठी शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी इतर मतदारसंघांच्या तुलनेत अधिक कालावधी मिळणार आहे.

मनसेच्या १८ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी आपले पत्ते उघड न करता कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला. शरद पवार…

शहरात गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी पाहता वाहतूक शाखेच्या वतीने मंदिर परिसराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

शुक्रवारी पहाटे चारपासून शनिवारी रात्री नऊपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले राहणार आहे.

मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे…

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.