scorecardresearch

Changes in traffic routes due to Kotamgaon Yatrotsav nashik news
कोटमगाव यात्रोत्सानिमित्त वाहतूक मार्गात बदल

येवला तालुक्यातील कोटमगाव येथे जगदंबा देवी मंदिर नवरात्र उत्सव यात्रेच्या अनुषंगाने अवजड वाहनांची वाहतूक ही येवला शहरातून अन्य मार्गाने वळविण्यात…

district collector trimbakeshwar kumbh mela land acquisition nashik
कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये शेतकऱ्यांना… नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा प्रयत्न!

नाशिकमध्ये होणाऱ्या २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक भूसंपादनाकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरमधील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांचे सहकार्य मिळवले आहे.

malegaon stray cattle issue civic action after woman death
मालेगावात मोकाट जनावरांची समस्या गंभीर; महिलेचा बळी गेल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर…

मालेगावात मोकाट गायीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांच्या दबावामुळे महानगरपालिका प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे.

nashik vani shri saptashrungi gad temple location significance history
श्री सप्तश्रृंगी गड देवस्थान कुठे आहे ?… वैशिष्ट्ये कोणती ?

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

Nashik Kidnapping Mystery Solved Police
अपहरणाच्या दोन घटनांचे गूढ उघडकीस; सहा जण ताब्यात…

नाशिकमध्ये दिवसाआड घडलेल्या दोन अपहरण आणि मारहाणीच्या घटनांचे गूढ उघडकीस आले असून, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

Malegaon MIM BJP Alliance Claim Voter Fraud asif shaikh Protest
‘एमआयएमच्या विजयात भाजपची साथ’; ‘मत चोरी’ विरोधात मालेगावला भर पावसात मोर्चा …

मालेगावात माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली कथित ‘मत चोरी’ विरोधात भर पावसात मोठा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Special Trains from Mumbai to Nanded via Nashik
Festival Special Train : मुंबईहून नांदेडसाठी विशेष रेल्वेगाडी, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांची सोय…

नवरात्रोत्सव आणि सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड विशेष रेल्वेगाड्या सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Nashik Trimbakeshwar Pitru Paksha
त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाने पितृपक्षातील धार्मिक विधींना अडथळे…

गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पितृपक्षातील धार्मिक विधींना आणि स्वच्छता कामांना अडथळा निर्माण झाला आहे.

nashik education body meeting violence nitin thackeray
मविप्र सभा उधळण्यासाठी बंदुकीव्दारे दहशत; ॲड. नितीन ठाकरे यांची पोलिसांकडे तक्रार…

नाशिक येथील मविप्र संस्थेच्या सभेत विद्यापीठाच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि एका व्यक्तीने कमरेला बंदूक लावून दहशत निर्माण केल्याने पोलिसांत तक्रार…

Nashik Criminals Expelled
सराईत ११ गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार…

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील पंचवटी आणि भद्रकाली परिसरातील ११ सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

sharad pawar in deola for orphan support
शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्याबरोबर… नाशिक जिल्ह्यातील कोणाची स्तुती ?

अनाथ मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे कौतुक करत शरद पवार म्हणाले, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

nashik to nasa student journey
सुपर ५० उपक्रमातील सहा विद्यार्थ्यांना नासाला भेट देण्याची संधी…

जिल्हा परिषदेच्या ‘सुपर ५०’ योजनेतील सहा विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा आणि इतर संशोधन संस्था पाहण्याची अनोखी संधी मिळाली आहे.

संबंधित बातम्या