scorecardresearch

Complete the work of planning for Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela Divisional Commissioner Dr. Praveen Gedam instructs Municipality
साधु-महंतांच्या सुचनांनुसार त्र्यंबकेश्वर आराखड्याचे काम पूर्ण करा – डॉ. प्रवीण गेडाम यांचे निर्देश

त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने हे काम तातडीने पूर्ण करून आराखडा तयार करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.

Kapildhara pilgrimage site, Nashik district,
कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कपिलधारा तीर्थस्थळास निधीची गरज… संत संमेलनात मागणी

कपिलधारा तीर्थस्थळाला आगामी कुंभमेळ्यासंदर्भात आर्थिक निधी मिळण्याची आवश्यकता कपिलधारा तीर्थस्थळी आयोजित साधु, संत संमेलनात मांडली गेली.

rural police instructed to submit revised plan Kumbh Mela review meeting
ग्रामीण पोलिसांना सुधारित आराखडा सादर करण्याची सूचना, कुंभमेळा आढावा बैठक

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात ग्रामीण पोलिसांनी सादर केलेल्या आराखड्यात काही बदल सुचवित नव्याने आराखडा सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम…

Bhimashankar Darshan for pilgrimage news in marathi
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा आराखडा; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना

तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी डुडी यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली.

Shiv Sena BJP political conflict over Kumbh Mela
कुंभमेळ्याच्या पहिल्याच कामात शिवसेना-भाजपमध्ये सुप्त संघर्ष

२०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणाऱ्या नाशिक जिल्ह्यात महायुतीतील वादामुळे अडीच महिने उलटूनही पालकमंत्र्याची नेमणूक झालेली नाही.

Police Commissioner educates about Kumbh Mela assistance Guidance to Principals and Headmasters nashik news
कुंभमेळ्यातील मदतीविषयी पोलीस आयुक्तांकडून प्रबोधन; प्राचार्य, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन

सिंहस्थ कुंभमेळा उच्चतंत्रानेयुक्त होण्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. कुंभमेळा नियोजनात स्वयंसेवकांची भूमिका महत्वपूर्ण राहणार असल्याने यासाठी शिक्षण विभागाची मदत…

Nashik Kumbh Mela 2024 volunteers news in marathi
कुंभमेळ्यासाठी तोकड्या मनुष्यबळावर विद्यार्थी स्वयंसेवकांचा पर्याय

कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस विभागाकडून नियोजनास सुरूवात झाली आहे.

nashik extra water loksatta
वाढीव पाण्यासाठी नगरोत्थानकडे प्रस्ताव, कुंभमेळा नियोजन बैठक

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत कुंभमेळा नियोजन बैठक झाली.

Nashik Municipal Corporation encroachment removal outsourced simhastha kumbh mela
मनपाचे अतिक्रमण निर्मूलनही आता बाह्य अभिकरणामार्फत, सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तीन वर्षात १७ कोटींचा खर्च

याकरिता १६० जणांचे मनुष्यबळ आणि यंत्र सामग्री पुरवून मोहीम राबविण्यासाठी पुढील तीन वर्षात सुमारे १७ कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

Sadhu Mahant Simhastha Kumbh Mela Tapovan Nashik Trimbakeshwar State Government
कुंभमेळ्यातील सुविधांसाठी साधू-महंतांचा सत्ताधाऱ्यांवर दबाव

सिंहस्थ कुंभमेळ्यात अधिकाधिक सुविधा, गोदावरी नदीची स्वच्छता, साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागेचे अधिग्रहण आदी विषय मार्गी लावण्यासा्ठी सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढविण्यास सुरुवात केली…

Night landing begins at Shirdi airport
शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू, रात्री साडेनऊ वाजता हैदराबादहून आलेल्या विमानाचं स्वागत

Shirdi airport : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) हैदराबादहून आलेल्या इंडिगो विमानाचं शिर्डी विमानतळावर स्वागत केलं.

Dispute between sadhus and mahants over the name of Kumbh Mela nashik
शैव विरुद्ध वैष्णव… कुंभमेळ्याचे नाव काय असावे… नाशिक कुंभमेळ्याआधी साधू-महंतांमध्ये जुंपला वादाचा ‘आखाडा’! प्रीमियम स्टोरी

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्याच्या पावणेदोन वर्ष आधीच साधू-महंतांमध्ये वादाचा श्रीगणेशा झाला. 

संबंधित बातम्या