Page 255 of नाशिक न्यूज News

कर्ज वसुलीच्या पध्दतीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याने त्यास राज्य शासनाने अटकाव करावा, अशी मागणी मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

मनमाड येथे गुटखा आणि मालेगाव परिसरातून गुंगीच्या गोळ्यांचा सुमारे १० हजार ८० रुपयांचा अवैध साठा हस्तगत करण्यात आला.

भुजबळ यांनी मंत्र्यांना यासंदर्भात पत्र पाठविले आहे. भारतीय रेल्वे देशभरातील २४७ स्थानकांची पुनर्विकासासाठी निवड करणार आहे.

उन्हाळा नसतानाही जिल्ह्यात वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात मालवाहतूक वाहनाला…

पंचवटी विभागातील दुर्गानगर आणि मखमलाबाद जलकुंभास पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती लागली आहे.

शिवसेना फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गटात स्थानिक पातळीवर चाललेल्या संघर्षात आता नवा अध्याय जोडला जाण्याच्या मार्गावर आहे.

गटातटाचे राजकारण, परस्परांवर कुरघोडीची स्पर्धा, अंतर्गत मतभेद आदी कारणांनी जवळपास दोन वर्षांपासून ठप्प असणारे नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड म्यॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)…

नाशिक फर्स्ट ट्रॅफिक एज्युकेशन संस्थेच्या वतीने १२ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुंबई नाका येथील संस्थेच्या आवारापासून इ कचरा संकलन…

स्वयंपाक करत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घरावरील पत्रे उडाल्याने आईसह तीन मुलं गंभीर जखमी झाले.

स्वाभिमान सोडून काही मिळणार असेल तर बाहेर पडणे केव्हाही चांगले, असे मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

दोन लाख, ४० हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी परिसरात उघडकीस आला आहे.

शहरातील संतोषी माता मंदिर चौक ते फाशीपूल दरम्यान भरधाव टँकरने चार वाहनांना धडक दिली.