scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

firing
नाशिक: भंगार व्यवहाराच्या वादातून हवेत गोळीबार; सातपूर-अंबड लिंक रस्त्यावरील घटना

भंगार साहित्य व्यवहारात दलालीच्या वादातून सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना सातपूर-अंबड लिंक रस्त्यावर घडली.

CIDCO
नाशिक: सिडको कार्यालयाचे कामकाज आता अंशत: सुरु – मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून निर्णयात बदल

सिडकोशी संबंधित विविध कामे करण्यासाठी कमीतकमी लिपिकवर्गीय कर्मचारी ठेऊन शहरातील सिडकोचे प्रशासकीय कार्यालय अंशत: सुरू ठेवले जाणार आहे.

CRIME-AND-ARREST
नाशिक: डॉक्टर जावईने अमेरिकेत मुलीसह नातवंडांना डांबले; महिलेच्या तक्रारीनंतर पाच जणांविरुध्द गुन्हा

परदेशात घर घेऊन देण्याच्या मागणीसाठी डॉक्टर जावयाने मुलीसह नातवंडांना अमेरिकेत डांबून ठेवल्याची तक्रार शहरातील एका महिलेने केली आहे.

shiv sena thackeray group protest
जळगाव: गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध; धरणगावात शिवसेना ठाकरे गटातर्फे पोलीस प्रशासनाला निवेदन

कार्यकर्त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री सत्तार शेख यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जळगाव : राष्ट्रवादीच्या विरोधामुळे हर हर महादेव चे प्रदर्शन स्थगित; जळगावमध्ये चित्रपटगृहासमोर आंदोलन

चित्रपटात दाखविण्यात आलेल्या अनेक घटना व छत्रपती शिवाजी महाराजांचा सत्य इतिहास यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे.

संबंधित बातम्या