Page 25 of नॅशनल न्यूज News

शिमल्यातील संजौली भागात एका मशिदीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा दावा करत काही संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतील विधानांवरून त्यांच्यावर टीका केली आहे.

RJD Gamcha: पक्षाची ओळख बनलेला हिरवा गमचा न वापरण्याचे आदेश राजदनं पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

UP Rape Case: ज्या मुलीच्या अपहरण प्रकरणात जामीन मिळाला, तिचं पुन्हा अपहरण करून आरोपीनं महिनाभर केले लैंगिक अत्याचार!

माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर ICU मध्ये उपचार चालू आहेत.

लाच स्वीकारण्यासाठी मध्य प्रदेशातील नर्सिंग कॉलेज घोटाळ्यातील आरोपींकडून कोडवर्डचा वापर केला जात असल्याचं CBI तपासात निष्पन्न झालं आहे.

राहुल गांधी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून यादरम्यान ते तेथील भारतीय समुदायाशी, विद्यार्थ्यांशी व काही सरकारी प्रतिनिधींशीही चर्चा करणार आहेत.

हरियाणा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते जी. एल. शर्मा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Taslima Nasreen Residence Permit: तसलिमा नसरीन यांच्या वास्तव्याच्या परवान्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

IC 814 Hijack Real Story: विमान अपहरणादरम्यान एका महिला प्रवाशाला ‘बर्गर’ नावाच्या एका दहशतवाद्यानं शाल दिली होती. त्यावर त्यानं विशिष्ट…

नॅशनल कॉन्फरन्स अर्थात स्थानिकांच्या भाषेत NC पक्षाकडून सकिना इटू यांना पाचव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

IE Thinc: CITIES सिरीजच्या तिसऱ्या आवृत्तीत, इंडियन एक्सप्रेस आणि ओमिद्यार नेटवर्क इंडिया यांच्या सहकार्याने आणि असोसिएट एडिटर उदित मिश्रा यांच्या…