Page 78 of नॅशनल न्यूज News

दिल्लीतल्या सराय काले खान परिसरात श्रद्धा वालकर हत्याकांडासारखी घटना घडली आहे. येथे एका पॉलिथीनमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत.

भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील सभेत बलात्कार पीडितांवरील वक्तव्यावर चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक राहुल गांधी यांच्या घरी दाखल झालं आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करतात. सोमवार ते शुक्रवारपर्यंत न्यायालयातील प्रकरणं ऐकतात. शनिवारी…

संजय राऊत म्हणतात, “ज्या पदावर कधीकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बसले होते, त्या पदावर असे लोक…!”

राज्यातही नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी करण्यात येते. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकार नव्या जिल्ह्यांची निर्मिती…

अमृतपाल सिंग विरोधात सुरु असलेल्या कारवाईमुळे अफवा पसरू नये म्हणून पंजाबमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

कथावाचक धीरेंद्र शास्त्री यांच्या मीरा रोड येथील प्रवचनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे.

जालंदरच्या नकोदरजवळ सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवर ३४ मिलियन फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर…

उत्तराखंड राज्याची निर्मिती करण्याचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत १९३८ साली काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात मंजूर झाला. तरीही वेगळे राज्य…

गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई सध्या अटकेत असून त्याची रवानगी बठिंडा सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली…

हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाच्या कॉकपिटमध्ये बसून खादपदार्थांचं सेवन करणाऱ्या स्पाइसजेटच्या त्या दोन पायलट्सवर स्पाइसजेटने कारवाई केली आहे.