आता सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या कार्यक्रमांमध्ये जाण्यावर बंदी नाही, केंद्र सरकारनं ५८ वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली नरेंद्र मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांना आरएसएसमध्ये जाण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 22, 2024 14:35 IST
Video: “विशीतले भारतीय त्यांच्याच जगात जगतायत, बाहेर काय चाललंय काही माहिती नाही”, अशनीर ग्रोवर यांचं विधान चर्चेत! अशनीर ग्रोवर यांनी भारतातील विशीतच्या युवकांविषयी केलेल्या विधानावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. By बिझनेस न्यूज डेस्कJuly 18, 2024 19:40 IST
Hathras Stampede: कार्यक्रमात विषारी वायूची फवारणी; चेंगराचेंगरी प्रकरणावर भोले बाबांचा दावा हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३… 03:04By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 18, 2024 14:35 IST
Video: शेतकरी अचानक जमिनीवर झोपून गोल फिरत ओरडू लागला; जिल्हाधिकारी कार्यालयात सारेच बुचकळ्यात, नेमकं झालं काय? अनेक दिवसांपासून सरकारी कार्यालयांमध्ये तक्रारीची दखल घेतली न गेल्यामुळे शेवटी एका शेतकऱ्यानं अजब पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 18, 2024 08:46 IST
“देवीनं स्वप्नात येऊन मला आदेश दिले”, म्हणत स्वयंघोषित बाबानं उत्तराखंडमध्ये १६५०० फुटांवर बांधलं मंदिर; पवित्र कुंडाचा स्वीमिंग पूल… “साक्षात देवी भगवती मातेनंच आपल्याला हे आदेश दिले आहेत”, असं बाबानं सांगताच गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि त्यांनी मंदिर बांधायला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 16, 2024 14:32 IST
SpiceJet च्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला कानशिलात लगावली; धक्कादायक Video व्हायरल! जयपूर विमानतळावर घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत विमानतळ प्रशासनानं कारवाई सुरू केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 12, 2024 09:06 IST
उत्तर प्रदेशात भीषण अपघात; दुधाच्या कंटेनरला बसची धडक, १८ प्रवाशांचा मृत्यू! उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2024 09:37 IST
“अभ्यास करा ना”, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला सुनावलं; म्हणाले, “मार्कांचं कटऑफ आणखी किती कमी करायचं?” सरन्यायाधीश म्हणाले, “या परीक्षेसाठी त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी ४५ तर राखीव प्रवर्गांसाठी ४० टक्के एवढं कटऑफ ठेवलं आहे. जर ते…” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2024 17:49 IST
चौघांनी हात-पाय धरून उलटं पकडलं, दोघांनी मारहाण केली; पश्चिम बंगालमधील आणखी एक Video व्हायरल, TMC पदाधिकारी पुन्हा चर्चेत! पश्चिम बंगालच्या कामरहाटी परिसरामध्ये तृणमूलच्या आमदाराच्या एका सहकाऱ्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा Video व्हायरल होत आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 9, 2024 17:00 IST
पीएम आवास योजनेचा पहिला हप्ता मिळताच ११ विवाहित महिलांनी प्रियकरासह केला पोबारा; पतींची पोलिसांत तक्रार! उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील गावांमध्ये हा प्रकार आढळून आला असून असाच प्रकार याआधीही घडल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2024 13:14 IST
Video: “जेव्हा आम्हाला राहुल गांधींच्या हिंदूंबाबतच्या विधानाबद्दल सांगण्यात आलं, तेव्हा…”, शंकराचार्यांचं मोठं विधान! राहुल गांधींनी लोकसभेत हिंदू धर्माविषयी केलेल्या विधानावरून सत्ताधारी पक्षांकडून टीका केली जात असताना शंकराचार्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 8, 2024 11:39 IST
नव्या गुन्हेगारी कायद्यांवर आक्षेप; हिंदी नावांवरून वाद थेट मद्रास उच्च न्यायालयात! नेमकं घडतंय काय? “राज्यघटनेच्या कलम ३४८ नुसार सरकारी मजकुरासंदर्भात इंग्रजी भाषेचा वापर करणं अपेक्षित आहे. नव्या कायद्यांची नावं हा सरकारी मजकूर आहे. या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2024 11:43 IST
Uddhav Thackeray : बिहार निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; “सभेला रिकाम्या खुर्च्या असणाऱ्यांचं सरकार…”
Prashant Kishor : बिहारमधील पराभवानंतर जनसुराज पक्षाच्या आरोपाने खळबळ; “निवडणुकीत जागतिक बँकेचे १४ हजार कोटी…”
४ डिसेंबरपासून नोटांचा पाऊस पडणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना भौतिक सुख अन् यश, कीर्ती देणार
४ वर्षांनी कमबॅक! स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत एन्ट्री घेतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ‘ती’? प्रोमो आला समोर…
Top Political News : शिंदे गटात सामूहिक राजीनामे, मुंबईत ठाकरे गटाला पुन्हा धक्का; काय चाललंय महाराष्ट्रात वाचा ५ घडामोडी…
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
Royal Challengers Bengaluru IPL 2026 Retention List: लिव्हिंगस्टोन, स्वस्तिक चिकारासह ‘हे’ खेळाडू रिलीज; गतविजेत्या आरसीबीने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी
बापरे! शाळकरी मुलगा वर्गात घालून आला १० कोटींची अंगठी! शिक्षकाने किंमत विचारताच दिलं भन्नाट उत्तर; VIDEO पाहून पोट धरून हसाल!
Delhi Capitals IPL 2026 Retention List: दिल्ली कॅपिटल्सने कोणाला ठेवलं कायम अन् कोणाला केलं रिलीज? पाहा संपूर्ण यादी
Sunrisers Hyderabad IPL 2026 Retention List: हैदराबाद बॅटिंगमध्ये आणखी ताकद वाढवणार? पाहा रिलीज-रिटेन खेळाडूंची यादी