“पूर्वी भाजपाला RSS ची गरज लागत होती, आता…”, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपा स्वयंपूर्ण आहे!” प्रीमियम स्टोरी जे. पी. नड्डा म्हणाले, “सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची गरज पडत होती. आज…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 19, 2024 09:58 IST
Video: कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला; हार घालण्याच्या बहाण्याने कानशिलात लगावली, उत्तर देताना म्हणाले, “ए साहब…” हल्ल्यानंतर कन्हैया कुमार म्हणाले, “आम्ही तर तुमचे पोलीस बघितले, तुरुंग बघितले… इंग्रजांनाही घाबरलो नाही तर त्यांच्या चमच्यांना काय घाबरणार?” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 18, 2024 08:47 IST
Video: शाळेच्या गटारात सापडला चिमुकल्याचा मृतदेह; कुटुंबीयांची इमारतीमध्ये जाळपोळ; रस्त्यावर उतरले संतप्त नागरिक शाळेच्या आतल्या भागातील गटारीत चिमुकल्याचा मृतदेह सापडल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी शाळेत जाळपोळ केली. By क्राइम न्यूज डेस्कMay 17, 2024 13:16 IST
“मोदींना आता कुणावरच विश्वास राहिलेला नाही, ना पक्षावर, ना…”, तुषार गांधींचं भाष्य; म्हणाले, “त्यांना असुरक्षित वाटतंय”! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभांवर प्रतिक्रिया देताना त्यांना टोला लगावला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 10, 2024 13:28 IST
“अरविंद केजरीवाल एक मुख्यमंत्री आहेत, ते काही…”, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; जामिनाबाबत म्हणाले… जामीन मंजूर करण्यापूर्वीच न्यायालयाने घातली ‘ही’ अट; न्यायमूर्ती म्हणाले, “आम्ही आत्ताच हे स्पष्ट करतोय की जर तुम्हाला जामीन मिळाला तर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 7, 2024 14:29 IST
Karnataka Sex Scandal: “काहीजण स्वत:च्या पत्नीला विचारतायत की प्रज्वल रेवण्णाशी तुझा…”, जेडीएस नेत्यानं मांडली व्यथा; व्हिडीओतील महिला सोडतायत घरदार! Prajwal Revanna Sex Scandal Case: प्रज्वल रेवण्णा प्रकरणातल्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांची ओळख जगजाहीर झाली. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 6, 2024 14:28 IST
“काळ्या पैशांशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही”, अमित शाह यांचं निवडणूक रोख्यांबाबत मोठं भाष्य! एक देश, एक निवडणूकबाबत अमित शाह म्हणाले, “२०२९पर्यंतच नवीन सरकारं निवडली जातील, त्यानंतर…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: May 1, 2024 14:42 IST
Video: “कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?” मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल; इंदिरा गांधींचा उल्लेख करत म्हणाले… उदयनराजे भोसले म्हणाले, “जेव्हा देशातले सामान्य माणसं मोठ्या प्रमाणावर न्याय्य हक्कांची मागणी करू लागले, तेव्हा त्यांना वाटायला लागलं की हे…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 29, 2024 17:18 IST
दक्षिणेकडील राज्यांत भाजपाला किती यश मिळेल? पंतप्रधान मोदी म्हणाले, “यावेळी अनेक समजुतींना…”! मोदी म्हणाले, “डाव्यांसोबत मिळून काँग्रेसनं केरळला जवळपास दिवाळखोर केलं आहे. आता तेलंगणा व कर्नाटकात…” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 29, 2024 14:45 IST
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती विद्यार्थ्यांनी ‘जय श्रीराम’प्रमाणेच रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या अशा क्रिकेटपटूंची नावंदेखील उत्तर पत्रिकेत लिहिली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 26, 2024 19:24 IST
“दो शहजादे…”, उत्तर प्रदेशात मोदींचा राहुल गांधींना टोला; म्हणाले, “दो लडकों की फ्लॉप जोडी!” पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तुम्ही या दोन मुलांच्या फ्लॉप जोडीकडून विकासाची अपेक्षा ठेवू शकता का?” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 26, 2024 13:30 IST
EVM बाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; न्यायमूर्ती म्हणाले… ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 26, 2024 11:48 IST
पैसाच पैसा! डिसेंबरमध्ये ५ राशींच्या संपत्तीत दररोज होईल वाढ; शुक्र तब्बल ४ वेळा चाल बदलणार, पैसा, संपत्ती, प्रेम वाढतच जाणार…
Zohran Mamdani on Starbucks Strike: झोहरान ममदानींचा पहिला दणका लोकप्रिय ब्रँड ‘स्टारबक्स’ला; म्हणाले, “काँट्रॅक्ट नाही, तर कॉफी नाही”!
“मी मरण्यासाठी तयार…”, पत्नी व मुलगा गेले सोडून, अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून; युवराज सिंगच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख
Saudi Arabia Bus Accident : सौदी अरबमध्ये मोठा अपघात, हज यात्रेसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
Devendra Fadnavis : मुंबईच्या वांद्रे किल्ल्यावर दारु पार्टीचा व्हिडीओ व्हायरल; फडणवीसांचा गंभीर इशारा; ‘…तर कारवाई होणार’
“तेजस्वी यादव आणि औरंगजेब यांच्यात साम्य काय?”; रोहिणी आचार्य यांच्या हकालपट्टीनंतर भाजपा नेत्याची खोचक पोस्ट
मराठी अभिनेत्री दोन्ही मुलांसह पोहोचली माहेरी! दाखवली डोंबिवलीमधील घराची झलक, नवऱ्याची खास कमेंट; पाहा व्हिडीओ