scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

karnataka father murder daughter
दुसऱ्या जातीच्या मुलावर प्रेम केलं म्हणून बापानं पोटच्या मुलीची केली हत्या? आरोपीला अटक, वृत्त समजताच प्रियकरानंही केली आत्महत्या!

किर्तीची हत्या झाल्याचं समजल्यानंतर तिच्या प्रियकरानंही धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.

delhi police antique earliest fir
१६ वर्षांच्या मुलीशी लग्न लावतो सांगून तरुणाची २० रुपयांना फसवणूक; दिल्ली पोलिसांना आढळल्या सव्वाशे वर्षं जुन्या भन्नाट FIR!

सब्जी मंडी पोलीस स्थानकात दाखल एका गुन्ह्यात तर १६ वर्षांच्या मुलीशी लग्न लावण्याच्या नावाखाली एका व्यक्तीची २० रुपयांना फसवणूक केल्याची…

ban adipurush bollywood movie
‘सीतेचं अश्लील चित्रण, राम-हनुमानाचं विकृत सादरीकरण’, ‘आदिपुरुष’ पुन्हा अडचणीत; सुप्रीम कोर्टात बंदीची मागणी करणारी याचिका!

“या चित्रपटाची प्रेरणा वाल्मिकी रामायणापासून घेण्यात आली. पण रामायण त्रेतायुगात…!”

congress
विश्लेषण: छत्तीसगड काँग्रेसमध्ये संघर्षाचे कारण काय? संघटनात्मक नियुक्त्या का वादग्रस्त ठरल्या?

काँग्रेसमधील अंतर्गत वादाने भाजपला टीका करण्याची संधी मिळाली. प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या नियुक्त्या रद्द करणे हा आदिवासींचा अपमान आहे, अशी टीका भाजपने…

odisha raid (1)
Video: नोटांची बंडलं भरलेली खोकी शेजाऱ्यांच्या टेरेसवर फेकली; चित्रपटात शोभेल असा नाट्यमय छापा! सरकारी अधिकाऱ्याकडे सापडलं घबाड

गेटवर छापा टाकण्यासाठी अधिकारी आल्याचं पाहताच रौतच्या कुटुंबीयांनी नोटांनी भरलेली खोकी थेट शेजाऱ्यांच्या टेरेसवर फेकली!

murder news
समलैंगिक प्रेयसीशी करायचं होतं लग्न; लिंगबदलासाठी मांत्रिकाकडे गेली, प्रेयसीनं तिचीच हत्या केली!

मांत्रिकाकडून लिंगबदलाचे विधी करून घेण्याची गळ प्रीतीनं घातली आणि पूनमनं ती मान्य केली.

drunk cop fighting viral video
Video: घेतलेल्या वस्तूचे पैसे मागताच पोलिसाची दुकानदारावर अरेरावी, राड्याचा व्हिडिओ व्हायरल होताच झाला निलंबित!

व्हिडीओ रेकॉर्डिंग चालू असल्याचं लक्षात येताच या पोलीस अधिकाऱ्यानं मवाळ भूमिका घेत मोबाईलवरून कुणालातरी फोन केला आणि…

daaku haseena arrested
‘डाकू हसीना’ पतीसह अलगद पोलिसांच्या जाळ्यात; ८ कोटींचा दरोडा टाकला आणि १० रुपयांच्या फ्रूटीसाठी सापडली!

दरोड्यात लंपास केलेल्या ८ कोटींपैकी पोलिसांनी आत्तापर्यंत ५ कोटी ९६ लाख रुपये परत मिळवले आहेत.

Goshala run scientifically
फक्त गोसेवा की गोरक्षण?  प्रीमियम स्टोरी

जिवंत राहिलेल्या जनावरांना जगवणे, एवढीच गोसेवेची व्याप्ती असू नये. त्यापलीकडे, गोशाळा शास्त्रशुद्धपणे चालाव्यात यासाठीचे उपायही आवश्यक आहेत…

Cyclone Biparjoy Gujarat Updates
Biparjoy Cyclone: पाकिस्तानशी तणाव बाजूला सारून भारत मदतीसाठी सरसावला; IMD चे महासंचालक म्हणाले, “आम्ही पाकिस्तानलाही…”!

Cyclone Biparjoy: “आज दुपारच्या निरीक्षणानुसार जखाऊ बंदरापासून १८० किलोमीटरवर चक्रीवादळ आहे. आज संध्याकाळी किंवा रात्री ते कराची आणि मांडवीमधील किनारी…

biparjoy cyclone photo
Biparjoy Cyclone चं काळजात धडकी भरवणारं दृश्य; अंतराळवीरानं अवकाशातून टिपली छायाचित्रं!

Cyclone Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळानं उग्र रुप धारण केलं असून गुजरातच्या कच्छ भागातील बंदरावर ते धडकणार आहे!

haryana politics
विश्लेषण: हरियाणात भाजप-जेजेपी यांच्यात नुसतीच खडाखडी?

मल्ल जसे आखाड्यात सुरुवातीला एकमेकांची ताकद अजमावताना खडाखडी करतात, तसाच प्रकार हरियाणात या दोघांबाबत आहे.

संबंधित बातम्या