Page 271 of नवी मुंबई News

शीव पनवेल मार्गावर वाशी ते उरणफाटा पर्यत अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे.

मोरा बंदरात किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून समुद्राला येणाऱ्या ओहटीमुळे पाणी कमी झाल्याने प्रवासी बोटी किनाऱ्याला लागत नाहीत.

ऐरोली येथील सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्रात पक्षीप्रेमी, पर्यटकांसाठी केंद्राला भेटी देण्याबरोबर खाडी क्षेत्रात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाला पाहण्यासाठी बोटींग…

एपीएमसी बाजारात मार्चमध्ये हिरव्या मिरचीच्या दराने इतिहासात प्रथमच उच्चांक गाठला होता. मार्चमध्ये घाऊक बाजारात प्रति किलो १४० रुपयांवर पोचली होती.

अवकाळी पडलेल्या पावसाने कांद्याच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली होती. साठवणूकीचा कांदा ही भिजल्याने खराब होत होता. त्यामुळे बाजारात उच्चतम…

फसवणूक झालेल्या महिलेचा इंटेरीयल एक्सिबिशनचा व्यवसाय आहे. जुलै महिन्यात त्यांनी ऑनलाईन साईटवरून ८४० रुपयांचे काही कपडे मागवले होते.

नवी मुंबई हे देशातीत वेगाने विकसित होणारे शहर असल्याने जागांचे, कार्यालयाचे, सदनिकांचे रोजच मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतात. या व्यवहारात…

नवी मुंबईचे अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आयुक्त लवकरच स्वच्छता अभियानाला बांगर “ बुस्टर ” देणार आहेत.

राज्यातील त्या त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने संचालक म्हणून अपात्र ठरले आहेत. मुंबई एपीएमसीसह सहा विभागातून निवडून…

नवी मुंबईत शिवसेना वाढवण्याच्या दृष्टीने हे पाउल असल्याचे याच पत्रकार परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नवी मुंबई अध्यक्ष विठ्ठल मोरे…

करंजा बंदर हे रायगड व कोकणातील मच्छिमारांसाठी वरदान ठरणार आहे.

बेघर लोकांमार्फत उड्डाणपुलांखाली निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेला आळा बसावा याकरिता सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर शीव- पनवेल महामार्गावर असणाऱ्या उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूने जाड…