Page 281 of नवी मुंबई News

वाहनांना आवडीचा नंबर घेण्याचा ट्रेंड वाढतोय, यावर्षी ३४२८ जणांची नोंदणी

पुलावरून दररोज शेकडो कंटेनर वाहने ये जा करीत आहेत. या जड वाहनांमुळे खड्डयात वाढ होत आहे.

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारे घारापुरी बंदर हे येथील लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे.

शीव-पनवेल महामार्ग दुचाकी स्वारांसाठी अनेकदा मृत्यूचा सापळा ठरत आहे.

ऐरोली-ठाणे खाडी किनारी २० नोव्हेंबरपर्यंत फ्लेमिंगोचे आगमन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

उरण नगरपरिषदेच्या मासळी बाजाराच्या छताचे प्लास्टर गळू लागले आहे. तसेच बाजारातील फरश्या उखडल्या आहेत.

उरण रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंत तसेच स्थानकातील इतर सुविधाची ही कामे सुरू करण्यात आली आहे.

शहरात पोलिसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून नवी मुंबई राजकारणातील दिग्गज समजल्या जाणाऱ्या नेत्यांत “डॉन” या शब्दप्रयोगावरून राळ उठली आहे.

यंदा पाऊस लांबल्याने, पडलेल्या अवकाळी पावसाने डाळींबाच्या बागांना फटका बसला आहे.

या रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या समस्येबरोबरच अपघातांची शक्यता वाढली आहे.

एका कुटुंबातील महिलेची वेळेपूर्वी सहाव्या महिन्यातच घरीच प्रसूती झाली. यात त्या महिलेला मुलीस जन्म दिला. मात्र ती मृत झालेली होती.