Page 302 of नवी मुंबई News

मुंबई कृषि उत्पन्न कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडला आहे. त्याच बरोबर इतर बाजारांची ही दयनीय अवस्था झालेली आहे.

ऐरोली येथे सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने युरो स्कुल च्या मैदानात आयोजित गरबा उत्साहात केले.

त्याचप्रमाणे या दरम्यान मार्गावर वाहने उभी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

या कलिंगडाच्या जाती अस्सल भारतीय वाण असून याचे वाण बारा महिने घेता येईल असा दावा देखील करण्यात आला आहे.

मागील तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण – पनवेल मधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायती,नगरपालिका व महानगरपालिका यांच्यात राज्य व केंद्र सरकारकडून लाखो रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून लावून स्पर्धा भरवीत आहे.

कवटी एका भटक्या कुत्र्याने आणली असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून उघड झाले आहे.

परिणामी ६ तासांच्याऐवजी शाळा ३ तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे.

अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांच्या शुभहस्ते अधिकारी वर्गाच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

पोलीस उपायुक्त कार्याल्याने केलेल्या या कारवाईमुळे या उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.

सोमवारी दुपारी शीव पनवेल महामार्गलगत जुई नगर स्टेशन शेजारील नाल्यात एक मृतदेह आढळून आला.

बंद खोलीत जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर सीबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे.