Page 325 of नवी मुंबई News
आरोपी पतीवर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न या गुन्ह्याखाली कारवाई केली आहे.
उरण पनवेल या राज्य महामार्गावरील बोकडविरा ते नवघर फाटा हा चार किलोमीटरचा मार्ग खड्डेमय झाला आहे.
एनआरआय कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या डी व ई पॉकेटमध्ये पालिकेची कोणतीही परवानगी न घेता काम सुरु असल्याचे उघड झाले होते.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी नवी मुंबईतील उद्योजकांसमवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
. या वर्षीच्या ‘स्वच्छ भारत’सर्वेक्षण 2.0 मोहिमे अंतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता ‘स्वच्छता का उपहार’ हा कार्यक्रम राबविण्यात…
आयुक्तांनी सानुग्रह अनुदान वितरणाबाबत घेतलेल्या या कर्मचारी हिताय निर्णयाचे महापालिका अधिकारी-कर्मचारी वृंदाकडून स्वागत करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई म्युनसिपल…
मंगळवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यानंतर पावसाने विश्रांती घेतील होती.
विजय नाहाटा यांना शिवसेनेने उपनेते पद पर्यावरण समघात, प्राधिकरण तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ, आणि म्हाडा सारखी दोन महामंडळे दिली.
या संदेशामध्ये यतीशचा सेल्फी काढलेला फोटा आणि ५० कोटी रुपयांची खंडणी अपहरणकर्त्यांनी मागीतल्याचे म्हटले होते.
या प्रदर्शनात सेंद्रिय खत निर्मितीतून उत्पादित करण्यात आलेले अन्नधान्य, भाजीपाला, कांदा बटाटा, फळे याबाबत स्टॉल लावण्यात आले होते.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन शिवसेना सोडली व आमचीच हि शिवसेना खरी असल्याचा दावा केला आहे.
सिडकोने जाहीर केलेल्या भूसंपादनांच्या अधिसूचने नंतर उरण मधील शेतकरी नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे.