Page 32 of नवरात्री २०२५ News

नवरात्र उत्सवाला दहा दिवसांचा अवधी उरलेला असताना शहरातील विविध दुर्गोत्सव मंडळात धामधूम सुरू झाली आहे.

पुण्यात जरी महाराष्ट्रीयन पद्धतीच्याच नवरात्री उत्सवाचे प्रस्थ असले तरी बंगाली दुर्गापूजाही शहरात ठिकठिकाणी केली जाते. बंगाली पद्धतीचा नवरात्री उत्सव अर्थात…

तुळजापूरपासून जवळच असणाऱ्या तेर गावात ‘लज्जागौरी’च्या मूर्ती सापडतात. तेर या गावचे रोम या देशाशी व्यापारी संबंध होते, अशा नोंदी इतिहासात…

राज्यातील साडेतीन पिठांपैकी एक उपपीठ असणाऱ्या राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिरात घटस्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे.

नवरात्रोत्सव सोहळय़ासाठी श्री महालक्ष्मी मंदिरासह अवघी करवीरनगरी सज्ज झाली आहे.

नवरात्रोत्सव आता अगदी केवळ काही दिवसांवर आला आहे. नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’तर्फे पुढील आठवडय़ात ‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात…
नवरात्र उत्सवादरम्यान गोंदिया ते सांत्रागाछी ही विशेष रेल्वेगाडी आजपासून सुरू करण्यात येणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या गाडीचा लाभ पूर्व…

शारदीय नवरात्रोत्सव सुरू होण्यास तीन दिवसांचा अवधी राहिला असतानाच करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी आत्तापासूनच होऊ लागली आहे.

ही कहाणी आटपाट नगराची आहे. या आटपाट नगरात उंचच उंच इमारती, उड्डाणपुलांचे जाळे जसे आहे तसे खड्डय़ांची मालिकाही आहे. या…

खास नवरात्रीचे औचित्य साधून निकिता ज्वेलर्सने शगून कलेक्शन बाजारात आणले आहे. यामध्ये पेंडंट, अंगठी, नेकलेस, कडे असे कलेक्शन आहे.