नक्षलवाद्यांचा हैदोस, सर्वेक्षणासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण नैनेर मार्गावर ५ बंदुकधारी नक्षल्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वन निरीक्षकासह १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. By लोकसत्ता टीमUpdated: January 6, 2023 12:49 IST
गडचिरोली: एटापल्लीमध्ये नक्षलवाद्यांचा हैदोस; बांधकामावरील वाहने जाळली दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. By लोकसत्ता टीमDecember 31, 2022 13:30 IST
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात नक्षलवाद्यांची पुन्हा पत्रकबाजी; राजपरिवारावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सूरजागड टेकडीवर वर्षभरापासून लोह उत्खनन सुरू आहे. याला नक्षल्यांचा विरोध आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 31, 2022 11:10 IST
गडचिरोली: घातपाताच्या तयारीत असलेल्या जहाल नक्षलवाद्यास अटक शिवाय ८ नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे, तर ३ नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. By लोकसत्ता टीमDecember 27, 2022 10:58 IST
गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षल्यांचा खात्मा मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 15:16 IST
नक्षलवादाचा वापर राजकारण्यांनी आधी केलाच, पण आत्तासुद्धा ? आधीचे राजकारणी सत्ता मिळवण्यापुरते नक्षल्यांशी चर्चा करू म्हणायचे, मग नक्षलींशी खलबतेही करू लागले, पण आताच्याही सत्ताधाऱ्यांना राजकीय कारणांसाठी पुन्हा नक्षलवादच… By देवेंद्र गावंडेUpdated: December 18, 2022 11:59 IST
नक्षलवादाच्या उदात्तीकरणास विरोध; सदानंद मोरे यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली नव्हती- केसरकर नक्षलवादाचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. नक्षलवादी साहित्याचे उदात्तीकरण करण्यास सरकारचा ठाम विरोध आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 15, 2022 16:14 IST
तेलतुंबडेंच्या सुटकेनंतरचा प्रश्न.. बंदी घातलेल्या नक्षलींना शहरात बसून हिंसेसाठी प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष हिंसेत सहभागी असणे असे न्यायालयात सिद्ध करणे सोपे नाही, By देवेंद्र गावंडेNovember 30, 2022 02:24 IST
छत्तीसगड सीमाभाग आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला हादरे; अकरा महिन्यात १३२ नक्षल्यांचा मृत्यू या अकरा महिन्यात नक्षलवाद्यांनी ३१ पोलीस जवानांसह ६९ पोलीस खबऱ्यांना मारल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2022 23:14 IST
गडचिरोली : नक्षल्यांनी केली सहकाऱ्याचीच हत्या; पोलीस खबरी असल्याचा पत्रात आरोप नक्षल्यांनी दिलीप हिचामी यास गर्देवाडा गावाजवळच्या रस्त्यावर गोळी झाडून ठार केले. By लोकसत्ता टीमUpdated: November 11, 2022 20:48 IST
गडचिरोली : मोठे नेते अबुझमाडमध्ये विसावल्याने नक्षल चळवळ नेतृत्वहीन गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेली कथित नक्षलवादी चळवळ कधी नव्हे इतकी कमकुवत झाली आहे. By सुमित पाकलवारOctober 12, 2022 13:59 IST
गडचिरोली : पोलीस नक्षल चकमक, परिसरात शोधमोहीम सुरू नैनेरच्या घनदाट जंगल परिसरात बुधवार रात्रीपासून पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 15:35 IST
4 Indians Missing in US Found Dead : अमेरिकेत बेपत्ता झालेले चार भारतीय आढलले मृतावस्थेत, नेमकं काय घडलं?
9 पुढील १७ महिन्याचा काळ बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ देणार; केतूचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींसाठी ठरणार फायदेशीर
“पिंगा गं पोरी पिंगा…”, ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्रीचा नऊवारी साडी नेसून जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “एक नंबर…”