Page 14 of राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Photos

“महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकार परिषदेत पार्थ पवार यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेला प्रश्न

“डंके की चोट पे काश्मीर फाईल्स पहायला गेलो,” फडणवीसांनी चढ्या आवाजात उत्तर देताच जयंत पाटील संतापले; म्हणाले…

अजित पवार यांनी आज सकाळी आदित्य ठाकरेंसोबत चैत्यभूमी परिसर, वरळी, वरळी कोळीवाडा, महालक्ष्मी, हिल टॉप लेन परिसरातील विकासकामांची पाहणी केली

आळंदीत इंद्रायणी काठी बसून आत्मक्लेश केला.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या मुंबईतील शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत अनेक नेते सहभागी होते.

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींकडून नवाब मलिकांनी साडेतीन कोटींची जमीन २० लाखांत घेतली, असे फडणवीस म्हणाले

पुण्यात राजकीय नेत्यांचा अनोखा दिवाळी फराळ कार्यक्रम पाहायला मिळाला. यावेळी सर्व नेते मतभेद बाजूला ठेवत वाडेश्वर कट्ट्यावर सहभागी झाले.

देवेंद्र फडणवीस विनापुराव्याचे आरोप करत नाही आणि आज पर्यंत केलेले आरोप मला परत घ्यावे लागलेले नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवार हे त्यांच्या भाषणांसाठी आणि वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचीच अशी काही गाजलेली वक्तव्यं…