New Zealand Cricketers opting out of National Contract: न्यूझीलंडचे क्रिकेटपटू देशासाठी खेळण्याऐवजी जगभरात टी२० लीगमध्ये खेळायला प्राधान्य देऊ लागले आहेत.
Trent Boult: न्यूझीलंड संघाचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने युगांडाविरूद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य करत सर्वांनाच धक्का दिला.