केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठात मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे.
तिमाही उच्चांकावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी गुरुवारी केलेल्या विक्रीपोटी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्याच्या उल्लेखनीय टप्प्यापासून ढळले.