T20 World Cup: सुर्यकुमारच्या फलंदाजीतील चुका काढणे फारच कठीण! न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६८ धावांची खेळी केलेल्या सुर्यकुमार यादवचे न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराने खूप कौतुक केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनNovember 1, 2022 10:39 IST
न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा, ऋषभ पंत उपकर्णधार न्यूझीलंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. पांड्या-धवनकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 31, 2022 20:05 IST
T20 World Cup: नॉन स्ट्रायकींग एंडला ग्लेन फिलिप्सची चलाखी! असामान्य भूमिकेने घेतले सर्वांचे लक्ष वेधून न्यूझीलंडचे खेळाडू नेहमीच खेळ भावना जपण्यासाठी ओळखले जातात. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सने क्रिकेटच्या स्पिरिटचे अनोखे उदाहरण ठेवले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 18:30 IST
T20 World Cup: फिलिप्स- बोल्टसमोर आशिया चषक विजेते पुन्हा अपयशी, न्यूझीलंडचा ६५ धावांनी विजय न्यूझीलंडने श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 18:28 IST
NZ vs SL T20 World Cup 2022 : सँटनरनेही वाहत्या गंगेत धुवून घेतला हात; बॅकफूटवरून मारला जादुई षटकार, पाहा व्हिडिओ ग्लेन फिलिप्सने शतक झळकावून संघाचा डाव सावरला. मात्र, डावाच्या अखेरीस मिचेल सँटनरनेही आपल्या षटकाराने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले. पाहा व्हिडिओ By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 16:45 IST
T20 World Cup: ग्लेन फिलिप्सचे तुफानी शतक! न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर ठेवले १६८ धावांचे आव्हान ग्लेन फिलिप्सच्या शतकी खेळीने सिडनीमध्ये न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेसमोर १६८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 29, 2022 15:45 IST
T20 World Cup: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्यात जो संघ जिंकेल तो ग्रुप मध्ये होईल अव्वल, जाणून घ्या समीकरण आतापर्यंत ग्रुप ए मधील तीन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे या गटाचे समीकरण आधीच बिघडले असून आज न्यूझीलंड विरुद्ध… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 29, 2022 13:34 IST
T20 World Cup: न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना मिळाला १-१ गुण मेलबर्नमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. अ गटात किवी संघ ३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 26, 2022 17:32 IST
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ग्लेन फिलिप्सने हवेत सूर मारत घेतला अप्रतिम झेल, पाहा व्हिडिओ न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला, परंतु या विजयापेक्षा ग्लेन फिलिप्सने घेतलेला झेलच जास्त भाव खाऊन गेला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 17:49 IST
T20 World Cup 2022: माजी विश्वविजेते पहिल्याच सामन्यात गारद, न्यूझीलंडने तब्बल ८९ धावांनी मिळवला विजय टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा तब्बल ८९ धावांनी दारूण पराभव केला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 22, 2022 16:38 IST
AUS vs NZ : डेव्हॉन कॉन्वेने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, तर बाबर आझमच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हॉन कॉन्वेने विराट कोहलीचा विक्रम मोडत, बाबर आझमच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. October 22, 2022 15:59 IST
AUS vs NZ : कॉन्वे, ऍलन आणि नीशमचा धमाका; न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर ठेवले २०१ धावांचे लक्ष्य प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद २०० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाला २०१ धावांचे लक्ष्य दिले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 22, 2022 15:06 IST
Donald Trump : “आता बॉम्ब टाकू नका, वैमानिकांनाही परत…”, डोनाल्ड ट्रम्प संतापले; म्हणाले, ‘मी इस्रायलवर…’
Israel-Iran Conflict : ‘फिजिक्स येत होतं म्हणून नाही, तर..’, इराणच्या १४ शास्त्रज्ञांच्या हत्येबद्दल इस्रायलनं स्पष्ट केली भूमका
Video : मराठी महिलांना तोड नाही! नऊवारी नेसून इंग्रजी गाण्यावर केला भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच!
Neeraj Chopra: भारताच्या गोल्डन बॉयने पटकावलं सुवर्णपदक! नीरज चोप्राने एका आठवड्यात जिंकलं दुसऱ्या स्पर्धेचं जेतेपद; पाहा VIDEO
9 Zee Marathi : सर्वांच्या भेटीला येतेय ‘कमळी’, मुख्य भूमिकेत झळकणारी अभिनेत्री आहे तरी कोण? यापूर्वी ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम
२१ ठिकाणी बॉम्बस्फोटांची धमकी, अहमदाबाद विमान दुर्घटनेचाही केला उल्लेख; महिलेला चेन्नईतून अटक, समोर आलं धक्कादायक कारण
तेजश्री प्रधानचं ‘झी मराठी’वर दणक्यात कमबॅक! नव्या मालिकेचं नाव आहे खूपच खास; सुबोध भावेसह साकारणार ‘ही’ भूमिका, पाहा…